प्रोफेशननं मॉडेलिंग असणारी एमिली पेलेग्रीनी दिसायला खूपच सुंदर आहे.
विशेष म्हणजे ही मॉडेल मानव नसून ती एआय मॉडेल आहे.
तुम्ही याला AI जनरेट कॅरेक्टर देखील म्हणू शकता.
या एआय मॉडेलने जगातील प्रसिद्ध लोकांचेही लक्ष वेधले आहे.
तिचे लांब तपकिरी केस, सुंदर चेहरा आणि फिगरने अनेकांना वेड लावलंय.
आत्ताच्या घडीला एमिलीचे इंस्टाग्रामवर 250 हजार फॉलोअर्स आहेत.
मोकळे केसांसह सटल मेकअप करून मिथिला ग्लॅमरस दिसतेय.