Shreyas Talpade: ‘अब रुल पुष्पा का…’, ‘पुष्पा २’चा टीझर शेअर करत श्रेयस तळपदेची खास पोस्ट

Pushpa 2 teaser : २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पुष्पा’ हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला. तर त्यापाठोपाठ लवकरच ‘पुष्पा-२’ चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या मोठ्या प्रतीक्षेनंतर ‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनची (Allu Arjun) पहिली झलक काल प्रसिद्ध करण्यात आली. याबरोबरच या चित्रपटाचा खतरनाक टीझरही काल प्रदर्शित करण्यात आला. या टीझरला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे.   View […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 08T131323.577

Shreyas Talpade

Pushpa 2 teaser : २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पुष्पा’ हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला. तर त्यापाठोपाठ लवकरच ‘पुष्पा-२’ चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या मोठ्या प्रतीक्षेनंतर ‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनची (Allu Arjun) पहिली झलक काल प्रसिद्ध करण्यात आली. याबरोबरच या चित्रपटाचा खतरनाक टीझरही काल प्रदर्शित करण्यात आला. या टीझरला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे.


आता आज अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी ‘पुष्पा २’चा टीझर शेअर करत अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याने खास पोस्ट त्याची सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. अल्लू अर्जुनचा २०२१ साली आलेला ‘पुष्पा’ (Pushpa ) चित्रपट पाहिला असणार आहे. यामध्ये रश्मिका मंदान्ना लीड रोलमध्ये होती. तर समंथा रुथ प्रभू या चित्रपटात एक आयटम नंबर बघायला मिळाला होता. एकूणच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिट ठरलेला होता.

यावेळी पोस्ट शेअर करत श्रेयसने पुष्पा 2 चा टीझरही शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये श्रेयसने लिहिले आहे की , “अब रुल पुष्पा का… और पुष्पा कभी झुकेगा नही साला… अल्लू अर्जुनजी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. पुढे तो लिहितो, तुमचा आजचा दिवस आणि येणारी सगळी वर्ष या टीझरसारखीच सुपरहिट जावो.

Neha Marda Baby Girl: लग्नाच्या ११ वर्षांनंतर नेहा मर्दा झाली आई, गोंडस मुलीला दिला जन्म

मजेशीर गोष्ट म्हणजे, एक दिवस मी ती शेवटची ओळ डब करण्यासाठी गेलो आणि परत एकदा सर्व आठवणी माझ्या मनात जाग्या झाल्या. किती सुंदर अनुभव होता तो! आता शुक्रवारी या चित्रपटाचा टिझर चाहत्यांच्या भेटीला आला. अल्लू अर्जूनच्या वाढदिवसानिमीत्त त्याने त्याच्या चाहत्यांना ही खास भेट दिली. अशी पोस्ट काही क्षणातच व्हायरल झाली आहे.

Exit mobile version