, शरद पवार हे जाणते राजे आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनाधार गमावला. त्यामुळे आता शरद पवारांनी घरी बसावे,
राज्यातील विधानसभा निवडणुकीत 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही.
अमोल खताळ यांना कोणीतरी बोलायला सांगतंय, ते माझी इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रत्युत्तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलंय.
नाशिक पश्चिम मतदारंसघातील ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी ईव्हीएम मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली होती.
कर्जत जामखेड मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत लढत रंगली. या लढतीत विद्यमान आमदार रोहित पवार यांनी पुन्हा बाजी मारली.
नेवासा मतदारसंघात माजी मंत्री शंकरराव गडाख यांना आत्मविश्वास नडल्याने भाजपचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी त्यांचा पराभव केलायं.