आजही मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो आमचा मराठा समाजाला विरोध नाही. परंतु, या दरिंदे पाटलांमुळे आमच्यात अंतर पडलं.
दोन्हीकडेही गोड बोलून वार करु नका, या शब्दांत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतलायं.
Jarange Patil : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी
या सगळ्या घटनांबाबत लातूर जिल्ह्यात तीन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला असून ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे.
हैदराबाद गॅझेटिरयच्या आधारे कुणबी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात आलं आहे. संघटनांनी विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती.
मनोज जरांगे पाटील यांना सांगून टाका ३७४ जातीच्या लोकांना तुझ्या ताकदीच्या भरवशावर समुद्रात बुडवून मारून टाकावे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नव्या मागण्यांसह पुन्हा एकदा राज्य सरकारसमोर मोठं आव्हान उभं केलंय.
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Chhagan Bhujbal यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना अजित पवारांच्या आरक्षणाच्या भूमिकेवरून निशाणा साधला आहे.
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळणाऱ्या विश्वंभर तिरुखे याला न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आलीयं.