महायुतीकडून (Mahayuti) सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला नव्हता. आता 5 तारखेला शपथविधी होणार आहे.
एकनाथ शिंदेंबाबत (Eknath Shinde) एक मोठी बातमी समोर आली. एका वर्षभरासाठी शिंदेंच मुख्यमंत्री राहू शकतात, अशी सुत्रांची माहिती आहे.
राक्षसी बहुमत मिळाल्यावरही काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला का जावं लागतंय? असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यात आहेत. सत्ता स्थापनेच्या गडबडीतच ते गावी गेल्यानं चर्चांना उधाण आलं
याआधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे होते.
एकनाथ शिंदे आता मोदी शहांचे लाडके भाऊ राहिलेले नाही. त्यांचा चेहरा मावळलाय डोळ्यांत चमकही राहिलेली नाही.
Asim Sarode Statement On caretaker Chief Minister : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका (Assembly Election 2024) पार पडल्या. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे निकाल समोर आलेत. महायुतीने यावेळी तब्बल 230 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ 46 जागा आल्या आहेत. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी चौदावी विधानसभा विसर्जित झाCM पदासाठी भाजपाचं […]
एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर किमान गृह खातं तरी द्या अशी त्यांची मागणी आहे.
Mahayuti Cabinet Formula : विधानसभा निवडणुकीचे निकाल महायुतीच्या (Mahayuti) बाजूने लागला असून येत्या काही दिवसात राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचे
विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर सध्या राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखााली काळजीवाहू सरकार काम करत आहे.