'सेवा मंदिराचे दरवाजे' बंद आहेत. अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानाची आठवण करून दिली.
कृषी विभागातील अधिकाऱ्यांना असेच आदेश दिले होते. पण, अद्याप या आदेशानुसार एकाही शेतकऱ्याला आर्थिक मदत झाली नाही.
समितीच्या वतीने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेची पाहणी राज ठाकरेंनी केली. पुस्तिकेचा उद्देश आणि त्यातील तपशीलाची माहिती गिरीश सामंत यांनी दिली.
मुंबई येथील पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांचे धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप.
उद्यापासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर आज महायुतीची पत्रकार परिषद झाली.
राज्यात शेतकरी हवालदील आहे, कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला, त्यावर मुख्यमंत्री बोलले.