- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
‘त्या बागेच्या पुऱ्या खानदानाची….’; बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमावरून आव्हाड भडकले
Jitendra Avhad Agrressiv On Bageshwar Maharaj Program : तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्या बागेश्वरचं किर्तन महाराष्ट्रात होणं हा दुर्दैवी प्रकार आहे. ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला आहे ते १०० टक्के महाराष्ट्र द्रोही आहेत असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. त्या बागेच्या पुऱ्या खानदानाची अक्कल तुकारामाच्या पायाच्या नखा एवढी पण नाहीये कुठे तुकाराम महाराज […]
-
Nana Patole ; अमृता आमची सुनबाई, देवेंद्र लहान भाऊ पण गृहमंत्री म्हणून…
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांना 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात डिझायनर अनिक्षाला (Designer Aniksha) अटक करण्यात आली आहे. यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अमृता फडणवीस प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा […]
-
धीरेंद्र शास्त्रींचा आज मुंबईत दरबार; मनसे-काँग्रेसचा विरोध, अंनिसने केली तक्रार दाखल
Dhirendra Shastri in Mumbai : काही दिवसांपासून राज्यात बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri in Mumbai) यांच्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. धीरेंद्र शास्त्री आज मुंबईत येत आहेत. मात्र, त्यांच्या येथील कार्यक्रमाला मोठा विरोध होत आहे. त्यातच आता भाजपाच्या आमदाराने शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन मीरा रोड येथे केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे […]
-
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या ट्रेलरमधून कार्यक्रर्त्यांना ‘पंचसूत्री’
मुंबई : 22 मार्च म्हणजेच गुढीपाडव्याच्यादिवशी (Gudipadwa) मनसेचा (MNS) शिवाजी पार्कवर मेळावा होते. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj thackeray) एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते की, आपल्याला बरेच काही बोलायचे आहे. येत्या गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवरुन (Shivaji Park) बोलणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे शिवाजी पार्कवरुन राज गर्जना काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना […]
-
राजकीय वारसदार कोण, या प्रश्नावर अजितदादा म्हणाले…
मुंबई : रोहित पवार (Rohit Pawar) आणि पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या रुपाने पवार कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे. रोहित पवार सध्या कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानंतर रोहित पवार हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालेले आहेत अशी चर्चा होती. […]
-
Sanjay Raut : रामदास कदम झाले… आता उद्धव ठाकरे आता दादा भुसेंना झोडपणार…
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज नाशिक येथे पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांना मालेगाव येथे उद्धव ठाकरे यांची भव्य सभा होणार असे सांगितले आहे. खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची जेवढी मोठी सभा झाली तशीच मालेगाव येथे 26 तारखेला सभा होणाल असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अद्वय हिरे यांची इच्छा होती की मालेगाव […]









