- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Mumbai Rain : मुंबईसह ठाण्यात अवकाळी पावसाचं थैमान…
मुंबई : आज पहाटेपासून मुंबईसह, ठाणे, कल्याण डोंबिवलीत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही दिवसांपासून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. आता अवकाळीने आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे. पंतप्रधानांनी लुटला पाणीपुरीचा आनंद काल रात्रीपासूनच मुंबईसह, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवलीत ढग दाटून आले होते. अखेर पहाटेच्या सुमारास हलक्या स्वरुपात पाऊस सुरु झाला. […]
-
पाण्यात पाप करणाऱ्यांना शिक्षा देणार का? बीडच्या आमदारांनी गुलाबरावांना घेरलं
मुंबई : जलजीवन मिशन (Jaljeevan Mission Scheme) ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. यामध्ये अधिकारी आणि ठेकेदाराच्या हालगर्जीपणामुळे भ्रष्टाचारात सापडली आहे. या योजनेवर कोणत्याही संस्थेचं लक्ष नसल्याने ठेकेदार बांधकामात गैरव्यवहार केला आहे. बीड (BEED) जिल्ह्यात अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यासंदर्भात बीड जिल्ह्यातील आमदारांनी आक्रमक भूमिका घेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना घेरले. […]
-
जयसिंघानीनंतर आता संजय पांडे अन्…; उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत कंबोज यांचं ट्वीट
Mohit Kamboj Tweet After Buki Anil Jaysighani Arrested : गेल्या सात ते आठ वर्षांपासून फरार असलेल्या आणि विविध मार्गांनी पोलिसांना गुंगारा देणारा बुकी अनिल जयसिंघानीयाच्या (Ani) मुसक्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. जयसिंघानीयाच्या अटकेनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट करत आता उद्धव ठाकरेंचं नाव घेत पुढचा […]
-
गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील कार्यालयात दरोडा, एलईडी टीव्ही, एसी घेऊन चोरटे पसार
ठाणे : अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील कार्यालयात दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. हा दरोडा रात्री पडल्याचे सांगण्यात येते आहे. दरोडेखोरांनी कार्यालयाच्या खिडकीचे गज कापून कार्यालयात प्रवेश केला. दरोडेखोरांनी सीसीटीव्हीचे वायर कापले. कार्यालयातील महागड्या वस्तू पसार केल्या. यामध्ये टीव्ही, एसी चा समावेश आहे. जवळपास 5 लाख रुपयांचा मुद्देमाल पसार केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच […]
-
मोठी बातमी : बुकी जयसिंघानीच्या मुसक्या आवळल्या; मुंबई पोलिसांनी गुजरातमध्ये ठोकल्या बेड्या
Anil Jaysinghani Arrested : बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी अनिल जयसिंलघानीची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना एसक कोटींची लाचेची ऑफर केली होती. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. बुकी अनिल जयसिंघानिया गेल्या अनेक […]
-
क्रिकेटच्या देवाने सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांसोबतचं नातं
मुंबई : शिवाजी पार्कमध्ये ‘जाणता राजा’चा (Janata Raja mahanatya) प्रयोग झाला. यावेळी जगप्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) मावळ्याच्या रुपात दिसून आला. ‘जाणता राजा’ महानाट्याच्या सहाव्या दिवशी सचिन तेंडूलकरने हजेरी लावली होती. यावेळी भाजप नेते अशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सचिनचे स्वागत केले. व्यासपीठावर सचिन असल्याने चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ‘शाळेत इतिहासाची सुरुवात […]









