दक्षिण पुणे, कात्रज परिसरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भूम परांडा वाशी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या वर्षीच्या उत्सवाने सांप्रदायिक सलोख्याचा संदेश आणखी मजबूत केला. या उत्सवाचे प्रायोजक पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन
दशरथ माने म्हणाले, 1952 पासून तालुक्यात पाटील घराणेशाही सुरू आहे. आता तर पाटील घराण्याचे बंटी बबलू देखील राजकारणात आले आहेत.
पुणे : शहरातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी अखेर मुसक्य आवळल्या आहेत. घटनेच्या दिवसापासून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात होते. एवढेच नव्हे तर, आरोपींबाबत माहिती देणाऱ्यांना पोलिसांकडून 10 लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता अखेर पोलिसांना या घटनेतील एका संशयित आरोपीला पुण्यातून तर, […]
पुण्यातील प्रसिद्ध कोरगाव पार्क परिसरात हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भरधाव वेगातील कारची एका दुचाकीस्वाराला धडक.
सिंहगडावर काम करत असताना एक तरुणी गडावर आली. तिच्या बोलण्यावरून आणि हावभावावरून ती काही तरी गडबडत असल्याचं या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं.