Kia Carens Clavis EV : भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक कार्सची (Electric Cars) मागणी झपाट्याने वाढली आहे.
Morari Bapu Controversy: सध्या देशभरात चर्चेत असलेला एका धार्मिक वाद – कथावाचक आणि आपल्या शांतीप्रिय स्वभावामुळे वेगळेपण जपणारे मोरारी बापू यांच्या काशीमध्ये सुरू झालेल्या रामकथेचा, आणि त्या अनुषंगाने उठलेला ‘सूतक’ वाद. प्रकरण काय आहे ते आपण समजावून घेणार आहोत, कोण काय म्हणालं? नेमकं वादाचं कारण काय? ते जाणून घेऊया. प्रसंग आहे उत्तर प्रदेशातील वाराणसीचा. १३ […]
Tesla Model Y चं मुंबईतील बीकेसीमध्ये शोरूम खुलं होत आहे. पण या गाड्यांची किंमत काय असणार? तसेच याबाबत सर्व काही जाणून घ्या...
मेटाने एका मोठ्या कारवाईची माहिती नुकतीच दिली आहे. कंपनीने तब्बल एक कोटी अकाउंट्स ब्लॉक केले आहेत.
Samosa and Jilebi च्या दुकानाबाहेर धोक्याचा इशारा देणारा बोर्ड लावण्यात आला आहे. लोकांना कळेल की, पदार्थांमध्ये किती प्रमाणात साखर आहे.
OTT Subscriptions cancelling Problems : देशातील 353 जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणातून एक धक्कादायक (OTT Subscriptions) बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणात 95 हजारहून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांचा सहभाग होता. त्यामध्ये समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, नेटफ्लिक्स, (Netflix) अमेझॉन प्राइम, डिस्ने+ हॉटस्टार, झी5, सोनी लिव्ह यांसारख्या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवरील (OTT Platform) 50 टक्के वापरकर्त्यांना सबस्क्रिप्शन रद्द करताना अडचणींचा सामना […]