Modi Allegation Fact Check: "वारसा कराबाबत मी आज तुमच्या समोर एक मोठे तथ्य मांडणार आहे. ही वस्तुस्थिती सगळ्यांचेच डोळे उघडवणारी आहे.
Sharad Pawar On Narendra Modi : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते
महाराष्ट्रात पाचही टप्प्यातील मतदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात असून, या सभांमधून नरेंद्र मोदींनी काँग्रसवर जोरदार टीका केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कधीही वादात अडकणार वक्तव्य केलं असं ऐकीवात नाही. त्यांचा प्रत्येक शब्द अगदी तोलुनमापून असतो. त्यामागं विचार असतो आणि लक्ष्यही निर्धारित असतं. त्यामुळे जो संदेश त्यांना द्यायचा आहे, तो थेटच जातो. मोदींनी दोन दिवसांपूर्वी केलेलं संपत्ती आणि मंगळसुत्राबद्दलच वक्तव्यही असंच अगदी विचारपूर्वक केलं आहे. त्यांनी थेट भारतातील महिला मतदारांच्या काळजाला […]
नवी दिल्ली : लोकसभा निडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं कलम 370 (Article 370) आणि राम मंदिराचा मुद्दा कळीचा बनवला आहे. मात्र, कलम 370 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावर दमदार भाषण ठोकलेल्या विद्यमान खासदाराचे तिकीट कापत मोदी-शाहंनी (Narendra Modi) घरचा रस्ता दाखवला आहे. भाजपकडून आज (दि.23) लडाखसाठी उमेदवार जाहीर केली. मात्र, कलम 370 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावर […]
Ajit Pawar On Rohit Pawar : लोकसभेचा प्रचार (Lok Sabha Campaign) आता शिगेला पोहोचत आहे. राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत अजित […]
Modi Rally In Wardha For Loksabha Election 2024: दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) आणि वर्ध्यातील महायुतीचे उमेदवार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. मराठीत भाषणाला सुरुवात करत नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील जाहीर सभेत काँग्रेससह […]
नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची सभा आणि त्यानंतरही अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना लागून राहिलेली बदनामीची भीती… नांदेडमध्ये (Nanded) दिसणार हे चित्र पाहून मतदारसंघ भाजपला (BJP) जड जातोय का? असा सवाल सध्या विचारला जातोय. सर्वसामान्यपणे मोदी आणि शहा हे एकाच मतदारसंघात सभा घेत नाहीत. […]
वर्धा : लोकसेभा निवडणुकांसाठी देशभारातील विविध भागात जोरदार प्रचार सभा घेतल्या जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (दि.19) वर्ध्यात आहेत. यावेळी त्यांनी भाजपने केलेल्या कामांचा पाढा वाचत उपस्थितांना आपण 24 सातही दिवस 2047 साठी काम करत असल्याची गॅरंटी दिली. यावेळी त्यांनी विकसनशिल भारताचं स्वप्न दूर नसल्याचंही सांगितलं. “माझ्यासाठी गॅरंटी म्हणजे तीन अक्षरांचा खेळ […]