भारताने पाकिस्तानला अक्षरश: लोळवल्याचं चित्र सामन्यात पाहायला मिळालंय. भारताने 4 षटकं राखून पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलायं.
आशिय कप 2025 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 128 धावांचं आव्हान ठेवलंय.
आशिया कप 2025 स्पर्धेत दुबईच्या स्टेडियमवर थोड्याच वेळात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. पाकिस्तानने टॉस जिंकला असून बॅटिंगचा निर्णय घेतलायं.
सामन्याआधी सराव करताना संघाचा उपकर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला. त्याच्या हाताला मार लागला.
तिकीट विक्री थंड, सराव पाहण्यासाठीही लोकांचा दुष्काळ. भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ संपली, सराव सामन्यासाठीही लोक येईनात.
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना रद्द होण्यासाठी दाखल याचिकेवर तत्काळ सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलायं.