याआधी सन 2000 मध्ये दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत भिडले होते. त्यावेळी मात्र न्यूझीलंडने भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली
भारतीय संघ २५ वर्षांनी आज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भिडणार आहे. सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनल सामना आज दुपारपासून सुरू होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या सामन्यात आमनेसामने असतील.
या स्पर्धेनंतर आता वर्ल्ड कपला अद्याप २ वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे ही स्पर्धा कदाचित भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी
Champions Trophy 2025 Final : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड (INDvsNZ) आमनेसामने असणार आहे.
आतापर्यंतचे सर्व सामने जिंकणारी टीम इंडियाच चॅम्पियन बनेल असा विश्वास आणि भाकीत प्रत्येक क्रिकेटप्रेमीने व्यक्त केले आहे.