- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
Shubman Gill : ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक ठोकणाऱ्या शुभमनची सारा तेंडूलकरसोबत का होते चर्चा?
Shubman Gill : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Ind Vs Aus ) यांच्यातील चौथा कसोटी सामना सध्या सुरु आहे. आजच्या दिवशी भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल ( Shubman Gill ) याने दमदार शतक झळकावले आहे. त्याने आजच्या सामन्यात 235 बॉल्समध्ये 128 धावा केल्या आहेत. त्यामुळे ट्विटरवर सध्या शुभमन ट्रेंड होत आहे. पण शुभमनचे नाव बऱ्याचदा क्रिकेटचा […]
-
Virat-Anushka:अनुष्काला भेटल्यानंतर विराटचे आयुष्य कसे बदलले? जाणून घ्या…
Virat- भारताच्या महान फलंदाजांपैकी एक विराट कोहलीसाठी जीवन हा सोपा प्रवास नव्हता. या प्रवासात त्यांना अनेक कठीण आव्हानांना सामोरे जावे लागले. क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात वजन वाढवण्यापासून ते आता ग्लूटेन फ्री आहार घेऊन फिट खेळाडू बनण्यापर्यंत कोहलीने क्रिकेटची व्याख्याच बदलून टाकली आहे. त्याच्या आगमनानंतर क्रिकेटमध्ये फिटनेसकडे अधिक लक्ष दिले जात आहे. क्रिकेट स्टारडमच्या प्रवासात कोहलीला अशा […]
-
प्रेक्षकांचे लज्जास्पद कृत्य, शमीला पाहताच लगावले ‘जय श्रीराम’चे नारे
मुंबई : भारत व ऑस्ट्रलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border Gavaskar Trophy) सामना खेळवला जात आहे. विशेष म्हणजे हा सामना सर्वात मोठे स्टेडियम म्हणून नावजलेले अहमदाबाद येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवला जातो आहे. मात्र या सामन्यात प्रेक्षकांकडून एक लज्जास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा मैदानावर […]
-
India vs Australia 4th Test : शुबमन गिलने अहमदाबाद कसोटीत ठोकले शतक, तीन महिन्यांत झळकावले पाच शतक
अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चौथी कसोटी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे. तिसऱ्या दिवसाचे शेवटचे सत्र सुरू आहे. भारताने पहिल्या डावात 2 बाद 198 धावा केल्या आहेत. शुबमन गिल आणि विराट कोहली ही जोडी नाबाद आहे. गिलने कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले असून, तीन महिन्यांत त्याने […]
-
IND vs AUS : गिल आणि रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा, तिसऱ्या दिवसाचा खेळ काही वेळात सुरू होणार
अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने पहिल्या डावात बिनबाद 36 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 480 धावांवर आटोपला, ज्यामध्ये उस्मान ख्वाजाने 180 धावांची शानदार खेळी खेळली. त्याचवेळी आर अश्विन भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 6 विकेट्स घेतल्या. आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सर्व चाहत्यांना भारतीय […]
-
महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून होणार निवृत्त? ‘या’ खेळाडूने दिले संकेत
मुंबई : कॅप्टन कुल म्हणून नावाजलेला तसेच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. यंदाची टी 20 लीग स्पर्धा धोनीची अखेरची असणार आहे. त्यानंतर धोनी टी 20 लीग स्पर्धेतून निवृत्त होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडन याने दिली आहे. धोनीने 2008 साली या स्पर्धेत एंट्री […]








