- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
सुरुवातीलाच विघ्न.. वनडे मालिकेआधी ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी
IND vs AUS ODI Series : कसोटी सामन्यांची मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला आणखी एक झटका बसला आहे. 17 मार्चपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी (IND vs AUS ODI Series) पेट कमिन्स भारतात येणार नाही. त्यामुळे संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडेच राहिल असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान आता एकदिवसीय सामने सुरू होणार आहेत. […]
-
Kane Williamson : भारताला पराभूत करणाऱ्या कर्णधारानेच दिलं WTCच्या अंतिम सामन्यात स्थान
New Zealand VS Shrilanka : भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. न्यूझीलंडच्या संघाने श्रीलंकेच्या संघाला हरवल्याने भारतीय संघ हा फायनलमध्ये पोहोचला आहे. त्याउलट भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्याचा शेवटचा दिवस होता. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या संघाला ऑलआऊट करण्याचा जोरदार प्रयत्न करत होता. पण न्यझीलंडच्या संघाने रोमहर्षक विजय मिळवल्याने भारताचे WTC फायनलचे […]
-
IND vs AUS 4th Test: अहमदाबाद कसोटी अनिर्णित: भारताने सलग चौथी मालिका जिंकली, अशी कामगिरी करणारा पहिला संघ ठरला
अहमदाबाद: भारताने ऑस्ट्रेलिया सलग चौथ्या मालिका नमवलं . 4 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना अनिर्णित राहिल्याने भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सलग ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी मालिका जिंकणारा आशियातील पहिला संघ ठरला आहे. एवढेच नाही तर भारताने घरच्या मैदानावर सलग सहाव्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. यापूर्वी 2004 मध्ये टीम […]
-
WTC Final : भारताने रचला इतिहास! सलग दुसऱ्यांदा गाठली WTC फायनल
India Qualifies WTC Final : भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम फेरीत पोहोचला आहे. न्यूझीलंडने क्राइस्टचर्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळली गेलेली पहिली कसोटी जिंकून भारताला अंतिम फेरीत नेले आहे. अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी भारताला श्रीलंकेविरुद्धच्या दोनपैकी कोणत्याही कसोटीत पराभव किंवा अनिर्णित राहण्याची गरज होती. लंकन संघाचा पराभव करून न्यूझीलंडने भारताला मोठं गिफ्ट दिलं […]
-
ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड देत भारतीय हॉकी संघाची विजयी खेळी
नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने आपल्या तुफानी खेळाने भारताला विजय मिळवून दिला आहे. FIH प्रो लीग हॉकी सामन्यात भारताने प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलियाचा 5-4 ने धुव्वा उडवला आहे. विशेष म्हणजे भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने 14, 15 आणि 56व्या मिनिटाला गोल करत हॅट्रिकची नोंद केली. आता भारत सोमवारी दुसऱ्या लेगच्या सामन्यात जर्मनीशी भिडणार […]
-
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा नवा विक्रम
अहमदाबाद : कसोटीत भारतीय संघानं चौथ्या (India vs Australia 4th Test) दिवसाच्या खेळात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यात विराट कोहलीनं (Virat Kohli)शानदार 186 धावा केल्या. तर अक्षर पटेलनं (axar patel) अर्धशतकी (Half Century)खेळी करुन भारताला बळ दिलं आहे. या सामन्यात किंग कोहली व्यतिरिक्त केएस भरत (KS Bharat), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल यांनी अप्रतिम […]









