- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
India vs Australia 4th Test : बॉर्डर गावस्करचा अखेरचा सामना खास, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची उपस्थिती
अहमदाबाद : भारत आणि ऑस्टेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर या ट्रॉफिमधील आज अखेरचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याचं आजचं वैशिष्ट्ये म्हणजे आजचा सामना हा अहमदाबादच्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. तर या सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्टेलियाचे पंतप्रधान अॅंथनी अल्बनीज हे देखील उपस्थित आहेत. या स्टेडिअममध्ये हे दोन्ही […]
-
चौथ्या कसोटीत इशान किशन की केएस भरत नेमकं कोणाला मिळणार संधी ? राहुल द्रविडने दिला इशारा
India vs Australia 4th Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील अखेरचा सामना ९ मार्च रोजी अहमदाबादमध्ये होत आहे. ४ सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताने २-१ ने आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजीकरिता अनुकूल अशी मानली जात आहे. सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये केएस भरतची फलंदाजीतील वाईट कामगिरी लक्षात घेऊन भारतीय टीम […]
-
Umesh Yadav पुन्हा झाला बाबा, पत्नी तान्या वाधवाने दिला गोंडस कन्येला जन्म
Umesh Yadav : क्रिकेटर उमेश यादव (Umesh Yadav) याच्या घरी महिला दिनी कन्येचा जन्म झालाय. स्वतः उमेश यादव याने ट्विट करून याबाबतची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच उमेश यादव यांच्या (Father) वडिलांचं निधन झालं होतं. त्या दुखानंतर आता उमेश यादव यांच्या घरी कन्यारत्नचे आगमन झाले आहे. (Ind vs Aus 4th test) आपल्या सोशल मीडियावर (Social media) […]
-
Ind Vs Aus Test Match : भारताचे टेंशन वाढले, अहमदाबादची पीच पूर्ण हिरवी असण्याची शक्यता
Ind Vs Aus : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Ind Vs Aus ) यांच्यात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर मालिका ( Boarder- Gavasakar ) सुरु आहे. या मालिकेत सध्या भारत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जागा मिळवण्यासाठी हा सामना जिंकणे भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये […]
-
Jasprit Bumrah Surgery : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, जसप्रीत बुमराहची शस्त्रक्रिया यशस्वी
नवी दिल्ली : होळीच्या शुभ मुहूर्तावर भारतीय संघाला एक मोठी बातमी मिळाली आहे. (Jasprit Bumrah Successful Surgery) टीम इंडियाचा (Team India) स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) पाठीवरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. न्यूझीलंडमध्ये पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या बुमराहवर शस्त्रक्रिया करण्यात आली. (ODI World Cup 2023) आता या शस्त्रक्रियेनंतर बुमराहला मैदानात परतण्यासाठी किमान ६ महिने लागू शकतात. […]
-
Team India Holi Celebration : ‘रंग बरसे’ गाण्यावर कोहली, रोहितचा ढासू डान्स; अशी साजरी केली धूळवड
सध्या सगळीकडे होळीचा (Holi) आणि धुळवडीचा उत्साह आहे. हे सण देशातील सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे सण मानले जातात. या दिवशी सर्वत्र रंगांची उधळण होते. देशातील विविध भागांत होळी आणि धुळवड मोठ्या धुमधडाक्यात साजरी होत आहे. अनेक सेलिब्रिटीही जल्लोषात होळी साजरी करताना दिसत आहेत. रंगांची उधळण करत देशभरात आज रंगाचा सण साजरा करण्यात आला. टीम इंडियानेही […]









