उस्मान ख्वाजाने रचला इतिहास, असा कारनामा करणारा ठरला पहिला ऑस्ट्रेलियन
अहमदाबाद : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर याने इतिहास रचत भारताच्या धर्तीवर 150 धावांची खेळी केली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 मध्ये 150 धावा करणार पहिला खेळाडू ठरला आहे.
Sachin Sawant : घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकत देश ‘राजेशाही’कडे नेण्याचा भाजपाचा प्रयत्न
उस्मान ख्वाजाने हा पराक्रम कसोटीमध्ये 5 वेळेस केला आहे. त्याने आशियाखंडात या अगोदर पाकिस्तान विरोधात 160 धावांची खेळी केली होती. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत द्विशतकीय खेळी करता आलेली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुध्द नाबाद 195 धावांची सर्वात मोठी खेळी त्याने केली आहे.
ई पॉस मशीनवरुन अधिवेशनात गदारोळ; राज्य सरकार नमले
उस्मान ख्वाजाने कसोटी क्रिकेटमध्ये 5व्यांदा १५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याने आशिया खंडात दुसऱ्या डावात १५० धावांचा आकडा गाठला आहे. याआधी गेल्या वर्षी त्याने पाकिस्तानविरुद्ध कराची कसोटीत 160 धावांची खेळी केली होती. मात्र, त्याला अजून कसोटीत द्विशतक झळकावता आलेले नाही. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धची नाबाद 195 धावांची त्याची सर्वात मोठी खेळी आहे.
गेल्या 22 वर्षात भारताविरुद्ध एवढी मोठी धावसंख्या करणारा उस्मान ख्वाजा हा पहिला ऑस्ट्रेलियन सलामीवीर ठरला आहे. या अगोदर 2001 साली मॅथ्यू हेडने 203 धावांची खेळी केली होती.