प्रशांत गोडसे, मुंबई | महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला (Ramesh Chennithala) येत्या मंगळवारी (१७ डिसेंबर) काँग्रेस पक्षाचे (Congress) नवनिर्वाचित विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे सर्व उमेदवार यांच्याशी नागपूरमध्ये चर्चा करणार आहेत. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ही चर्चा होणार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता आमदारांशी तर दुपारी १ वाजता विधानसभा […]
Suchir Balaji : चॅट जीपीटी डेव्हलप करणाऱ्या आर्टिफिशीयल कंपनी OpenAI चा माजी संशोधक सुचीर बालाजीचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुचीरने कंपनीवर अनेक गंभीर प्रश्च उपस्थित केले होते. त्यानंतर आता सुचीरच्या मृत्यूचीच बातमी येऊन धडकली आहे. सुचीरचा मृत्यू झाल्याची माहिती सॅन फ्रॅन्सिस्को पोलिसांना 26 नोव्हेंबरलाच मिळाली होती. जगभरात या घटनेची […]
अदानी समूहाला (Adani Group) केनियामध्ये विद्युत वाहिन्या उभारण्याचे एक कंत्राट मिळाले होते. त्यासाठी केनिया सरकारबरोबर करारही झाला होता.
षटकार आणि चौकारांतून त्याने तब्बल 88 धावा काढल्या आहे. संजू सॅमसनने मैदानावर अक्षरशा: षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला.
डिंभे धरणाच्या बोगद्याचा विषय महत्त्वाचा बनल्याने आता मविआचे उमेदवार निकम आणि त्यांचे समर्थक सन २०१८ चे बोगद्याच्या संमतीचे पत्र दाखवत आहेत.
दिलीप वळसे पाटील यांचे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात वर्षांपासून वर्चस्व असून, वळसे पाटील यांच्या शांत संयमी आणि सुसंस्कृत स्वभावाचा या मतदारांवर मोठा प्रभाव आहे.
एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे एक्झिट घेणाऱ्या संस्थांनी आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे.
कोपरगाव मतदारसंघातील सर्व मुख्य रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. यातील रस्त्यांचा विकास करण्यात यश मिळविले आहे. ज्या-ज्या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
ताजनापूर लिफ्ट टप्पा क्रमांक एकबाबत शासनाने महत्वाचा आदेश काढला आहे. या योजनेअंतर्गत तालुक्यातील वरुर आखेगावसह १३ गावाचा समावेश झाला आहे.
Horoscope Today 13 October 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?