काही लोक आतून भाजपला मदत होईल असे काम करत आहेत. अशा 10,15,20 किंवा 30 लोकांना पक्षातून बाहेर काढावे लागले तरी चालेल.
कर्नाटक आणि केरळ या दक्षिण भारतातील दोन राज्यांत राजकीय हालचाली वेगाने घडत आहेत.
Lucknow Court Fine 200 Rupees To Rahul Gandhi : कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. लखनऊच्या न्यायालयाने त्यांना दोनशे रूपयांचा दंड ठोठावला आहे. वीर सावरकर यांच्यावरील वक्तव्याच्या सुनावणीदरम्यान ते न्यायालयात हजर राहिले नाहीत, त्यामुळे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध ही कारवाई केली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी असा इशारा […]
Haryana Congress : विधानसभा निवडणुकीनंतर हरियाणा काँग्रेस पक्षाने (Haryana Congress) मोठा निर्णय घेत माजी आमदारासह पाच नेत्यांची
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) राहुल गांधींची अवस्था मांजरासारखी केलीय, अशी टीका आंबेडकरांनी केली.
कॉंग्रेस हा हिंदुद्वेषी पक्ष असून मुस्लिम लीगची बी टीम आहे, या शब्दांत मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) जोरदार बरसले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे आणि त्यांचा अपमान करणाऱ्यांचे मुंडेक छाटा, असं कालीचरण महाराज म्हणाले.
मालवणमध्ये अवघ्या आठ महिन्यांत शिवरायांचा पुतळा कोसळल्याने कोट्यवधी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या. याबद्दल भाजप कधी माफी मागणार?
राहुलजींच्या ट्विटवर बांगड्या फोडणाऱ्या भाजप भक्तूल्यांनी भगतसिंग कोषारीवर साधा निंदाजनक ठराव सुद्धा का मांडला नाही? - सुषमा अंधारे
ही फक्त एक मुर्ती नाही, कारण मुर्ती तेव्हा बनवली जाते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची विचारधारा, त्यांचं काम मनापासून आत्मसात करतो.