फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा रामराजे नाईक निंबाळकरांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित केली होती.
आज मुंबईमध्ये विरोधी पक्षांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटाने मोठी घोषणा केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. राज्यातील मतदार याद्यांमध्ये 96 लाख बोगस मतदारांची भर घालण्यात आली, असा आरोप केला.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप.
एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनात शिंदे आघाडीवर, पवार मागे!
या लोकांचा उद्देश ओबीसी समाजाचे कल्याण नसून, मराठा-ओबीसी समाजात तणाव निर्माण करून स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा आहे.