Elections Commission Of India Invites Congress Regarding EVM : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. भारत निवडणूक आयोगाने 3 डिसेंबर 2024 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Congress) शिष्टमंडळाला आमंत्रित केलंय. निवडणूक आयोगाने (Elections Commission Of India) कॉंग्रेसला त्यांच्या अंतरिम प्रतिसादात प्रत्येक टप्प्यावर उमेदवार/त्यांच्या प्रतिनिधींच्या सहभागासह पारदर्शक प्रक्रियेचा पुनरुच्चार केलाय. निवडणूक आयोगाने कॉंग्रेसच्या सर्व कायदेशीर समस्यांचे पुनरावलोकन […]
याआधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे होते.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Defeated candidates : अहिल्यानगर – राज्यात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) या पार पडल्यात. यामध्ये महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ झाला. या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी आता ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. याला नगर जिल्हा देखील अपवाद राहिलेला नाही. नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघातून तब्बल […]
साताऱ्यात तीन उमेदवारांना समान मतदान कसं पडतं असा सवालही जानकरांनी उपस्थित करत हे काय गौडबंगाल आहे समजत नाही.
संजय शिरसाट म्हणाले, एकनाथ शिंदे महाराष्ट्र सोडून केंद्रात जाणार नाहीत हे निश्चित आहे. त्यांची राज्यात कॉमन मॅन म्हणून ओळख