MLA Sangram Jagtap Offer Jayant Patil : राजकीय वर्तुळातून मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या दिवसभराच्या संकेतानंतर अखेरीस त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची आजच प्रदेशाध्यक्ष पदासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
CM Devendra Fadanvis Reaction On Jayant Patil Will Join Mahayuti : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या जवळ येत आहे. अशातच जयंत पाटील यांनी (Jayant Patil) राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. त्यांच्या जागी विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची शक्यतो निवड होणार आहे, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली […]
खासदाराच्या रुपात कामाच्या बाबतीत कंगनाचा असा अंदाज होता की अन्य कामांसोबत जबाबदारी पार पाडता येईल.
Sanjay Jagatap भाजपमध्ये जाणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रवेशाची तारिख देखील निश्चित झाली आहे. 16 जुलै रोजी त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश पार पडणार आहे.
Rohit Pawar On Ed Chargesheet : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणात शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार यांच्या (Rohit Pawar) अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबईतील विशेष न्यायालयात मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (Ed Chargesheet) रोहित पवार आणि इतरांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. या कारवाईमुळे […]