या घटनेबद्दल माहिती देताना विकास गोगावले यांनी हा हल्ला सुनील तटकरे यांनी घडवून आणल्याचा थेट गंभीर आरोप केला.
नागपूर खंडपीठाने नगरपालिका आणि नगरपरिषदेचे सर्व निकाल 21 डिसेंबरपर्यंत जाहीर करु नका, असे निर्देश दिले आहेत.
Devendra Fadnavis On Nagarparishad Election Result : राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर
सुधार यादीनुसार कधी मतदान होणार आहे, या संदर्भातील सुधारीत कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आला आहे.
या महिन्यात एक मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खळबळजनक विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
एकनाथ शिंदेसेनेचा कोथळा अमित शाहाच बाहेर काढणार असल्याचं मोठं विधान करीत ठाकरे गटाचे फायरब्रॅन्ड नेते खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केलीयं.