नाना पटोले हे मानसिक संतुलन बिघडलेले नेते, 200 मतांनी ते निवडणुकीत निवडून आलेत - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
बाकीच्या जिल्ह्यामध्ये विकासाला निधी दिल्यानंतर विकास होतो. पण, आपल्या इथं काहीच होत नाही, क्रिडांगण नाही, जॉगिंग ट्रॅक नाही.
श्रीकांत शिंदे यांना भेटले, माझ्यासोबत काँग्रेसच्या संगिता तिवारी आणि शिंदे गटाच्या शर्मिष्ठा येवले देखील यावेळी उपस्थित होत्या.
नुकतंच निलेश राणे यांनी मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाखांची रोकड शोधण्याचे स्टिंग ऑपरेशन केलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा झाल्यानंतर लगेचच महिलांना साड्यांचे वाटप, घटनेचे काही व्हिडिओ समोर
यावर आता भाजपचे आमदार आणि निलेश राणे यांचे बंधू नितेश राणे हे मात्र आपल्या भावाच्या बाजूने मैदानात उतरले आहेत.