Ravindra Chavan : मोदी सरकारचे लोकोपयोगी निर्णय सामान्य माणसापर्यंत नेऊन पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या साथीने पार पाडेन.
Ravindra chavan: भाजपचे सरचिटणीस, कार्याध्यक्ष ते आता प्रदेशाध्यक्ष असा चव्हाण यांचा राजकीय प्रवास सगळ्यांना थक्क करणारा आहे.
Nitin Gadkari On Ravindra Chavan : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजपला आज नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. वरळी येथे झालेल्या
मध्यंतरी या कार्यक्रमामध्ये सारखेपणा आल्यामुळे वाहिनीने आपल्या लाडक्या कार्यक्रमाला आराम देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता
Salil Deshmukh : ज्या पध्दतीने अयोध्या येथील राम मंदीराचा मुद्दा होता त्याच धर्तीवर काटोल येथील संत्रा प्रक्रिया केंद्र हा मुद्दा प्रत्येक
आपल्या पक्षाचे आजपर्यंत जे अध्यक्ष झाले ते सामान्य कार्यकर्ते आणि काहीच एकमेकांशी नातगोत नसलेला व्यक्ती अध्यक्ष झाला असंही
Agriculture Department: तब्बल 57 हजार 509 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या आहेत. त्यात कोणत्या विभागाला किती कोटी रुपये मिळू शकतो.
Shefali Jariwala Death What Is Glutathione Injection : अलिकडेच अभिनेत्री शेफाली जरीवालाचं (Shefali Jariwala) नुकतंच निधन झालंय. मृत्यूनंतर जेव्हा पोलीस तिच्या घराची तपासणी करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना अनेक प्रकारची औषधे (Glutathione Injection) आढळली. यामध्ये जीवनसत्त्वे, पूरक आहार आणि ग्लूटाथिओन इंजेक्शन्सचा समावेश होता. जीवनसत्त्वे आणि पूरक आहार आता खूप सामान्य झाले आहेत. भारतात मोठ्या संख्येने लोक […]
Ramayana: The Introduction : मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, कोलकाता आणि कोची या 9 प्रमुख शहरांमध्ये एकाच
New Maharashtra BJP President Ravindra Chavan: भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी… सध्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात सामावेश झाल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. रविंद्र चव्हाण हे डोंबिवलीचे चार वेळा आमदार राहिले असून, त्यांची निवड ही ठाणे जिल्ह्याच्या राजकीय ताकदीचं प्रतिक मानलं जात आहे. भाजपसाठी […]
Jacqueline Fernandez Dance Moves In Dum Dum Song : बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सोशल मीडियाद्वारे सांगितले , तिचे नवीन गाणे ‘दम दम’ रिलीज (Dum Dum Song) होत आहे. निर्मात्यांनी आता जॅकलिन फर्नांडिसवर (Jacqueline Fernandez) चित्रित केलेले हे गाणे यूट्यूबवर सादर केलंय. या गाण्यात जॅकलिन फर्नांडिसने तिच्या बोल्ड डान्स मूव्हजने चाहत्यांना वेड (Entertainment […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवार 1 जुलै 2025 रोजी राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 ला मंजुरी
Maharashtra Government : राज्य सरकारने मोठी घोषणा करत वारी दरम्यान वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत मिळणार असल्याची माहिती दिली आहे.
Bengaluru Stampede : गेल्या महिन्यात बेंगळुरु येथील चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात केंद्रीय प्रशासकीय
Cabinet Approves Employment Linked Incentive Scheme : केंद्र सरकारने तरुणांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांना सरकारकडून 15,000 रुपये (Employment Linked Incentive Scheme) मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. एएलआय योजनेचा (ELI) उद्देश तरुणांना […]
ही अमानवी घटना घडल्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनीही प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास चालू केला आहे.
Four More Shots Please : प्राइम व्हिडिओने (Prime Video) आज घोषणा केली की, आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या आणि
आता उद्यापासून आपण राज्यात क्रेशर देत आहोत. तसंच, मागणी तेव्हडी वाळू पुरवठा होत नसल्याने वाळू चोरी होत आहे.
S Jaishankar Rejects Donald Trumps Ceasefire Claim : भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trumps) दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी आणल्याचा दावा केला होता. आता हा दावा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी (S Jaishankar) पूर्णपणे फेटाळून लावला आहे. न्यू यॉर्कमधील न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मे महिन्यात भारताच्या ऑपरेशन सिंदूरची (Operation Sindoor) संपूर्ण […]
Kunal Patil : राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. धुळ्यातील माजी आमदार कुणाल पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Singer Kailash Kher Raises Cleanliness Slogan Through Song : दमदार आवाजाने लाखो रसिकांच्या हृदयांवर राज्य करणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी आजवर अनेक सुपरहिट गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. आपल्या दमदार आवाज आणि अर्थपूर्ण (Entertainment News) गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गायक कैलाश खेर यांनी आता गाण्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा नारा देत सामान्यजनांना सजग करण्याचा (Kailash Kher) प्रयत्न […]
या प्रकरणात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आरोपी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय आहे.
MLA Sangram Jagtap Meet Ajit Pawar : हिंदुत्ववादी अजेंडा आणि विशिष्ट धर्म समुदाय याबाबत आमदार जगताप (Sangram Jagtap) यांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादीमध्ये काहीशी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान आमदार जगताप यांनी आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. तसेच आमच्या काय भावना आहे, आमची काय भूमिका आहे, याबाबत अजित पवारांशी बोलणं झालेलं […]
मस्क यांना मानव इतिहासात कदाचित सर्वाधिक सबसिडी मिळू शकते पण विना सबसिडी त्यांना त्यांचं दुकान बंद करून आफ्रिकेत जावं लागेल.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्ती प्रश्नावरून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता राज्य सरकारने तीन अनुभवी सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे रखडलेल्या मुलाखतींशिवाय आयोगाच्या अन्य कामांना गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. (MPSC Appointment New Three Members) Video: “मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा..”, विधानसभेत गदारोळ; पटोले एक […]
Thackeray Brothers Vijayi Melava On 5 July : आवाज मराठीचा ! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं. कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं. आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत […]
गदारोळ वाढत असल्याचे लक्षात येताच विधानसभा अध्यक्षांनी पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
राणेंनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडला? तुम्ही तुमचा पक्ष काढला पण एकाच वर्षात का सोडला? याचं उत्तर आधी द्या
Yere Yere Paisa 3 Movie Trailer Launch : मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा 3’ (Yere Yere Paisa 3 Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit […]
Manache Shlok Marathi film Poster Released : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘मना’चे श्लोक’ (Manache Shlok) या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे (Marathi film) सहा नायकांसोबत दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत ( Entertainment News) होती. आता अखेर या चर्चेला पूर्णविराम देत नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहून […]
धोनीनेच "कॅप्टन कूल" या नावासाठी ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन अर्ज दाखल केला होता. त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे.
आता कृषी क्षेत्रात आणखी एका नव्या तंत्रज्ञानाचा प्रवेश झाला आहे. आता AI शेतात कोणतं पीक घ्यायचं याची माहिती शेतकऱ्यांना देणार आहे.
Rohit Pawar attack On Mahayuti government : आज राष्ट्रीय कृषी दिन (Farmers Loan Waiver) आहे, पण सत्ताधारी सरकार शेतकऱ्यांप्रती आपली जबाबदारी विसरलं आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. ते म्हणाले, सरकारने अनेक आश्वासने दिली, पण एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस […]
Yogesh Kadam Hints To Raj Thackeray : बीड प्रकरण मनसेच्या आंदोलनांपासून ते राज्यभरातील राजकीय हालचालींवर राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी (Yogesh Kadam) स्पष्ट भूमिका मांडली आहे. बीडमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सरकारची पहिल्यापासूनची भूमिका एकच आहे. राजकारण बाजूला ठेवून कठोर कारवाई. ते पुढे म्हणाले की, धनंजय मुंडेंकडे (Maharashtra […]
परभणीतील माजी आमदार विजय भांबळे शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात (Ajit Pawar) प्रवेश करणार आहेत.
जर या विधेयकाला सिनेटने मंजुरी दिली तर 'अमेरिका पार्टी' नावाचा नवा राजकीय पक्ष स्थापन करू, असा इशारा एलन मस्कने दिला
पहिला सामना भारताने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र इंग्लंडचा संघ विजेता ठरला. त्यामुळे आता या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली.
कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. 19 किलो गॅस टाकीच्या दरात 58.50 रुपयांनी कपात केली आहे.
जेएनपीटी येथील 38 हजार कंटेनर वाहतूक चालक, एलपीजी वाहक, अत्यावश्यक सेवा देणारे ट्रक, पाणी वाहक टँकर अशा सर्वच अवजड वाहतूक करणाऱ्या चालक आणि मालकांचा संप आहे.
Kunal Patil On Congress: काँग्रेस पक्ष सोडण्याचे अनेक कारणे कुणाल पाटील यांनी सांगितली. तरुण नेतृत्वाला वेळेवर संधी न दिल्याची खंतही.
Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले असून त्यांनी आता बीडचे
अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टने अमेरिकेत आयफोन (iphone factory) निर्मिती कशी सोपी नाही हे मांडले आहे. त्यात कारणेही दिलीत.
एसबीआय जनरल इन्शुरन्सने Starfin India सहकार्याने हॉस्पिटल डेली कॅश स्कीम (Hospital Daily Cash Scheme) नावाची एक विशेष योजना सुरू केली
Arijit Singh : संगीत क्षेत्रातील स्वप्नवत त्रिकुट अरिजित सिंग (Arijit Singh) , मिथून (Mithun) आणि मोहित सूरी (Mohit Suri) पुन्हा एकदा
MLA T Raja Resigns : तेलंगणामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. तेलंगणा भाजपचे आमदार टी. राजा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
शासनाने तुर्तास जीआर रद्द करण्याची घोषणा केलीय. पण ही लढाई संपलेली नाही. मराठी भाषेवर आलेल्या या संकटाशी आता दोन हात करण्याची वेळ आली आहे.
Devendra Fadnavis On Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी सक्तीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदी सक्ती विरोधात
नारायण राणे यांची खासदारकी रद्द केली पाहिजे. त्यांचा मुलगा नितेश राणेंना मंत्रिपदावरून काढून टाकले पाहिजे.
तेलंगणाच्या (Telangana) संगारेड्डी जिल्ह्यात एका औषध उत्पादन कंपनीत झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला.
Ashadhi Wari : आषाढी वारी सुरु असल्याने संपूर्ण राज्यात एक भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. लाखो लोक 'माऊली माऊली' चा जयघोष करत
'120 Bahadur' भारतीय लष्कराच्या इतिहासातील एक विस्मरणात गेलेली पण अत्यंत शक्तिशाली शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहे.
Father एका मद्यपी पित्याने आपल्या चार वर्षांच्या चिमुकलीला केवळ चॉकलेटसाठी पैसे मागितले म्हणून गळा दाबून मारून टाकले आहे.
एसटीच्या (ST) लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुर्ण तिकीट धारी प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे
जिल्हाप्रमुखपदी रवीकिरण इंगवले (Ravikiran Ingwale) यांची नियुक्ती करण्यात केल्यानंतर आता संजय पवारांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला
आमदार धनंजय मुंडेंनी बीडमधील झालेल्या विद्यार्थीनीच्या लैंगिक छळाप्रकणी एसआयटी (SIT) स्थापन करावी, अशी मागणी केली.
उपमुख्यमंत्री वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.
Dhananjay Munde यांनी बीडमधील विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणी पत्रकार परिषद घेत संदीप क्षीरसागरांवर हल्लाबोल केला आहे.
सरकारने पहिली ते चौथीच्या शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेतली.
Hindi Language Compulsion शासन निर्णय रद्द केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टोला लगावला आहे.
मुंबईत आजपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) ओळखपत्रावरून अर्थात पासेवरून अशोकस्तंभ (Ashoka Pillars) हटवण्यात आला.
Hera Pheri 3 परेश रावल सोडणार असल्याची चर्चा सुरु असल्याने सोशल मीडियावर चाहते नाराजी व्यक्त करत होते. तर आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Ex MLA भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
Horoscope आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य
state legislature च्या पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध मुद्द्यावर चर्चा होणार आहे.
ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेशकुमार मीना यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक निवृत्त होत आहेत.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील जुना गंगा नदी पाणी करार आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
Big fake currency racket: सोलापूर जिल्ह्यातून हे रॅकेट ऑपरेट केले जात होते. तेथून बनावट नोटा या इतर जिल्ह्यांमध्ये पुरविल्या जात.
अफगाणिस्तान बॉर्डरला लागून असणाऱ्या प्रांतातील धुमश्चक्रीनंतर गुलाम खाम सीमा पाकिस्तान सरकारने बंद केली आहे.
CREDAI Maharashtra: राज्यातील 60 शहरांतील तीनशेहून अधिक बांधकाम व्यावसायिक व डेव्हलपर्स यात सहभागी झाले होते.
5 तारखेला सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो. आता 5 तारखेला विजयी मोर्चा जल्लोष आणि सभा घेणार आहोत.
विरोधी पक्षांनी आयोजित केलेला मोर्चा देखील मागे घेण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली.
महायुती सरकारने हिंदी सक्तीबाबतचा निर्णय रद्द केल्यानंतर त्यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील दोन जीआर रद्द केले.
हिंदी भाषेसंदर्भातील काढलेले दोन्ही जीआर रद्द करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे, त्यामळे
पत्रकारांनी त्यांना एक गुगली प्रश्न विचारला होता त्यावर अजित पवार यांनी खास उत्तर दिलं. या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
मराठवाड्यात अनेकदा अवकाळी किंवा मोसमात झालेल्या पावसामुळे नुकसानच वाट्याला येत. यंदा मात्र, समोतोल राहिल अशी काही
Health Tips Weak Heart Shows 4 Facial Sings : हृदय कमकुवत (Heart Tips) का होते? हृदय कमकुवत होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. उच्च रक्तदाब (उच्च रक्तदाब): सतत वाढणारा रक्तदाब हृदयाच्या स्नायूंवर दबाव आणतो, ज्यामुळे ते हळूहळू कमकुवत होते. याशिवाय मधुमेह हा देखील कमकुवत हृदयाचा परिणाम आहे, ज्यामध्ये अनियंत्रित रक्तातील साखर हृदयाच्या (Heart) रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू […]
अतिक्रमित बांधकामांना नोटीस बजावण्यासाठी व रस्त्याचे आरेखन करण्यासाठी पन्नास अभियंत्यांचा चमू कामाला लावण्यात आला आहे.
इंग्लंड क्रिकेट संघावर आयसीसीने (England Team) मोठी कारवाई केली आहे. या संघावर दंड ठोठावण्यात आला आहे.
Shiv Sena Protest Against Hindi Compulsion : महाराष्ट्रातील त्रिभाषा धोरणाविरोधात ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आझाद मैदानात आज (29 जून) ‘मराठी अभ्यास केंद्र’ आणि विविध समविचारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने (Hindi Compulsion) आयोजित आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सरकारच्या हिंदी सक्तीच्या जीआरची प्रतीकात्मक ( Shiv Sena Protest) होळी केली. मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी […]
ते दिवसभर इंग्रजीत बोलतात, रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी दिशाभूल करण्यासाठी यांचं मराठीप्रेम जागृत होतं.
दोन्ही आरोपी फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह तीन पथक रवाना झाली होती. अखेर या दोन्ही शिक्षकांना
Mahavikas Aghadi Boycott on Monsoon Session Tea Ceremony : राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांप्रति सरकारची असंवेदनशीलता, बळीराजाची होत असलेली दयनीय अवस्था, विविध भ्रष्टाचारात मंत्र्यांचा हात यामुळे सरकारने (Mahayuti) पावसाळी अधिवेशनापूर्वी (Monsoon Session Tea Ceremony) आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी (Ambadas Danve) दिली. […]
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
Maharashtra’s Dadasaheb Phalke Chitranagari in Belgaum : महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी (Dadasaheb Phalke Chitranagari) बेळगाव येथील ‘बेळगाव स्मार्ट सिटी’मध्ये ( Belgaum Smart City) नवीन कला प्रकल्प साकारत आहे. आज या कामांचा सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत (Entertainment News) पुन्हा शुभारंभ करण्यात आला. बेळगाव स्मार्ट सिटीच्या उभारणीचे काम कला दिग्दर्शक […]
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीशिवाय आता मुंबई सोडणार नाही, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उद्याचं आजच पत्रकार परिषदेत सांगितलंय.
Manoj Jarange Patil Meeting In Antarwali Sarathi : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Protest) मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरले आहेत. 29 तारखेला थेट मुंबईला जावून धडकणार (Mumbai March Route) आहेत. याच अनुषंगाने आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची मोठी बैठक पार पडली आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला उद्देशून म्हटलंय की, […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंबद्दल भरत गोगावलेंनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करायला हवी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलीयं.
Who Is Yugendra Pawar Wife Tanishka : युगेंद्र पवारांच्या (Yugendra Pawar) साखरपुड्यावरील सस्पेन्स अखेर संपला आहे. आत्या सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule) सोशल मिडिया पोस्ट करत यावरील पडदा उघडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. […]
अजित पवार यांनी किमान एक गोष्ट तरी मान्य केली, स्वभावाप्रमाणेच भूमिका मांडल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते सचिन आहेर यांनी स्वागत केलंय.
Satbara Utara Directly Available On WhatsApp : महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Maharashtra Goverment) एक अभिनव आणि ऐतिहासिक डिजिटल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून, सातबारा उतारा (Farmer), 8अ उतारा, फेरफार नोंद आणि ई-रेकॉर्ड्स हे जमिनीसंबंधी महत्त्वाचे दस्तऐवज (Satbara Utara) नागरिकांना थेट त्यांच्या व्हॉट्सॲपवर (Whatsapp) अवघ्या 15 रुपयांत मिळू […]
Congress Leader Kunal Patil Will Join Bjp Dhule : धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी अलीकडेच भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या बैठकीनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर चढला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कुणाल पाटील राजकारणात (Dhule Politics)काहीसे बाजूला […]
Ameya Khopkar Appeals Stop shooting for MNS March Marathi : ज्या मराठी भाषेमुळे, प्रेक्षकांमुळे आपण मोठे झालो त्याची आठवण ठेवत सर्वांनी 5 जुलै रोजी मराठी भाषेच्या समर्थनार्थ निघणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे,” अशी भावनिक आणि ठाम हाक मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी दिली आहे. या मोर्चामध्ये (MNS March Marathi Language) सहभागी होण्यासाठी […]
Heavy Rain In Uttarakhand Cloudburst In Uttarkashi : उत्तराखंडमध्ये सततच्या पावसामुळे मोठा विध्वंस (Heavy Rain In Uttarakhand) झालाय. हिमाचलमधील कांगडा आणि कुल्लू आणि आता उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये पावसाने आपत्तीचे रूप धारण केले आहे. उत्तरकाशीच्या बारकोट-यमुनोत्री रस्त्यावर बालीगडमध्ये ढगफुटी (Cloudburst In Uttarkashi) झाली. यामुळे मोठे नुकसान झाले, येथे बांधकाम सुरू असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी काम करणारे 8 ते […]
ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेत चेंगरा-चेंगरी 3 जणांचा मृत्यू झाला असून 30 जखमी झाले आहेत.