- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
शाहरुख खानच्या वाढदिवशी ‘किंग’ मधील पहिले गाणे ‘तू मिल जाए’ प्रदर्शित; अरिजित आणि एड शीरनच्या आवाजाची जादू
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी यापेक्षा मोठे वाढदिवसाचे सरप्राइज दुसरे काय असू शकते. शाहरुखने आपल्या आगामी अॅक्शन एंटरटेनर
-
हॉरर फँटसी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न; सोनाली कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका
Sonalee Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर नवनवीन प्रयोग होत असतानाच, आता प्रेक्षकांना भय, कल्पनारम्यता आणि गूढतेचा अनोखा
-
मोफत आकाशकंदील कार्यशाळेतून बालसर्जनशीलतेला प्रोत्साहन, नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम
नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
-
पॅराडाइज इंग्लिश मीडियम स्कूलला 2026-27 चा ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ प्रदान
Paradise English Medium School : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या पॅराडाइज इंग्लिश मीडियम स्कूलला २०२६-२७ या
-
अमित शहा यांच्या भेटीवरून राष्ट्रवादीत मतभेद असल्याचे वृत्त निराधार; उमेश पाटील यांचा खुलासा
Amit Shah NCP Meeting : अमित शहा यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाच्या चर्चांना उधाण आलं असतानाच मोठा खुलासा समोर.
-
स्वर लोककलेचा, आठवण लोकशाहीरांची! ‘लोकशाहीर विठ्ठल उमप’ स्मृती संगीत समारोहाचे आयोजन
संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या या ज्येष्ठ शाहिराने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनशैलीतून लोकपरंपरेला समृद्ध केले.
-
अमित शाहांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ दिल्लीत, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटलांच्या मंत्रिपदाची चर्चा!
शिष्टमंडळात मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या समावेश होता.
-
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत ‘घरभेदी’ कोण?, सतीश चव्हाणांनी सांगितलं पराभवाचं नेमकं कारण
Satish Chavan : पदवीधर निवडणुकीतील पराभवानंतर सतीश चव्हाण यांनी केलेल्या एका दाव्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
-
दोन स्टंपमधून चेंडू जायचा, तरी फलंदाज नाबाद! क्रिकेटमध्ये मिडल स्टंपची सुरुवात कशी झाली?
Middle Stump in Cricket : क्रिकेटमध्ये आज दिसणाऱ्या तीन स्टंपची सुरुवात एका अनोख्या प्रसंगातून झाली आणि त्यामागचा इतिहासही तितकाच रंजक आहे.
-
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक 10 नोव्हेंबरला; न्यायालयाने दिले आदेश
Gokul Milk Union Election : कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक 10 नोव्हेंबरला होणार आहे. याबाबत न्यायालयाने आदेश दिले आहे.
-
Dr. D.Y.Patil फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात संपन्न!
पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात औषधनिर्माणशास्त्र प्रथम वर्ष फार्मसी अभ्यासक्रमांमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला.
-
Ram Mandir : राम मंदिर देणगी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात मोठा खुलासा, आरोपपत्र दाखल
Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात देणगी चोरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात उत्तर प्रदेश सरकराने मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे.
-
भारतीय स्वातंत्र्याचा धगधगता इतिहास रुपेरी पडद्यावर; ‘पत्री सरकार 1942’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित
Patri Sarkar 1942 : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटीश सत्तेला समांतर शासन चालवून हादरा देणाऱ्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या ऐतिहासिक लढ्यावर
-
मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये तेजी, ऑक्टोबरमध्ये मालमत्ता नोंदणीत 9 टक्क्यांची वाढ
मुंबईमध्ये घरखरेदीत ऑक्टोबर महिन्यात मालमत्ता नोंदणीमध्ये वार्षिक आधारावर तब्बल 9 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
-
Baramati Rain : बारामतीत जोरदार पाऊस, 158 मिमी पावसाची नोंद; शाळांना सुट्टी जाहीर
Baramati Rain : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आले असून शेतकरी मदतीसाठी राज्य सरकारकडे पाहात आहे.
-
Pune Rain : पुण्यात पावसाची संततधार ; सकाळच्या मुसळधार सरींमुळे नागरिकांची धावपळ
Pune Rain : पुणे शहरासह उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम असून, सोमवारी (२ नोव्हेंबर) सकाळी साडेआठच्या सुमारास शहरात मुसळधार पावसाने
-
19 जणांचे बळी घेणाऱ्या विषारी दारूकांडानंतर कारवाई, मंत्री नरहरी झिरवाळांकडून एफडीएच्या कारवाईला स्थगिती
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका मिथेनॉल निर्मिती कंपनीवर एफडीएने केलेल्या कारवाईला स्थगिती दिली आहे.
-
October Car Sales : विक्रमी कामगिरी, कार विक्रीने पहिल्यांदाच ओलांडला 5 लाखांचा टप्पा
October Car Sales : ऑक्टोबर 2026 मध्ये भारतीय ऑटोबाजारात मोठ्या प्रमाणात कार खरेदी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात भारतीय बाजारात
-
बंगालच्या उपसागरात वादळाचे रौद्ररूप! मुरासू चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशासह 9 राज्यांना पावसाचा इशारा
'मुरासू' असे या नव्या चक्रीवादळाचे नाव असून, भारतीय हवामान विभागाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे.
-
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क!
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनीही राहाता येथील सेंट जॉन स्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
-
जिल्हा बँकेच्या रणांगणात आज मतांची लढाई; विखे-थोरात की निलेश लंके?राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!
एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या विखे-थोरात यांच्या सहकार पॅनलसमोर खासदार निलेश लंके यांच्या परिवर्तन पॅनलचे आव्हान असणार आहे.
-
फ्लोरिडामध्ये विमान अपघाताचा थरारक VIDEO! रस्त्यालगत कोसळताच आगीचा भडका, विमानातील सर्व 9 जणांचा मृत्यू
विमानात एकूण 9 जण प्रवास करत होते. विमान कोसळल्यानंतर झालेल्या भीषण दुर्घटनेत या सर्वांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
पुणे मेट्रोने प्रवास करायचा असेल तर खिशाला किती कात्री? हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाचे संपूर्ण तिकीट दरपत्रक जाहीर!
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 3 नोव्हेंबर रोजी या मेट्रोचे लोकार्पण होणार असून, 4 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होणार आहे.
-
कर्क राशीतील चंद्र, या 4 राशींना करिअर आणि पैशाच्या नवीन संधी मिळू शकतात
मिथुन राशीचे लोक बचत आणि आर्थिक निर्णयांवर लक्ष केंद्रित करतील, तर सिंह राशीच्या लोकांना वाढत्या खर्चावर लक्ष ठेवावे लागेल.
-
उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या; राज ठाकरेंनाही मिश्किल टोला
ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चेदरम्यान अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
-
महावितरणच्या दिरंगाईचा शेतकऱ्यांना फटका; 8 दिवस वीज बंद, 30 हेक्टरवरील पिके करपली
Burnt Transformer : जळालेली डीपी बदलण्यास होत असलेल्या विलंबामुळे सालोबा मळ्यातील शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.
-
ऊस दरासाठी राजू शेट्टींचा एल्गार; महामार्ग रोखण्याची घोषणा, आंदोलन बेमुदत चालणार
Raju Shetti Protest : ऊस दर आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून राजू शेट्टी यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे.
-
टायगर श्रॉफनंतर आता नागपुरातील सराफा व्यापारी बिश्नोई गँगच्या निशाण्यावर; आठ जणांकडे 80 लाखांची खंडणी मागितली
Nagpur Jewellers Extortion Threat Bishnoi Gang; मुंबईतील टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर आता नागपुरातही बिश्नोई गँगने खळबळ माजवली.
-
मान्सून संपला, तरी पावसाचा धोका कायम; 21 राज्यांना वादळी पावसाचा इशारा
Heavy Rain Alert : मान्सूनचा हंगाम संपल्यानंतरही देशातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाच्या नव्या इशाऱ्याने चिंता वाढवली आहे.
-
T20: मालिका भारताच्या नावावर, शेवटच्या सामन्यात पराभव; मालिकाविजयानंतर श्रेयस अय्यरने सांगितली चूक
Shreyas Iyer India vs New Zealand 5th T20 न्यूझीलंडने सलग दुसरा सामना जिंकला असला, तरी भारताने ही टी-20 मालिका 3-2 ने आपल्या नावावर केली.
-
वर्षभरापूर्वी निधन, तरी भाजपच्या प्रांतीय टीममध्ये मिळालं पद; यादी पाहून सगळेच चक्रावले
BJP Labour Cell : वर्षभरापूर्वी निधन झालेल्या भाजप नेत्याचं नाव पक्षाच्या नव्या प्रांतीय कार्यकारिणीत आल्याने प्रश्नचिन्ह.
-
सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट; पडळकर आणि काँग्रेस आमनेसामने
सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतपत्रिकांवरून नवा वाद निर्माण झाला असून, जत गटातील मतदान प्रक्रियेवर काँग्रेसने गंभीर आक्षेप घेतला आहे.
-
‘ज्ञानेश कुमारांनंतर मोदी-शाहांचा नंबर’; राहुल गांधींचा इशारा, म्हणाले, ‘पळू देणार नाही!’
Rahul Gandhi Warning Modi Shah Gyanesh kumar; दिल्लीतील मोर्चातून राहुल गांधी नरेंद्र मोदी, अमित शहा, ज्ञानेश कुमार यांच्यावर संतापले.
-
Video : ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात जावं लागेल! इंडिया आघाडीच्या महारॅलीतून राहुल गांधींचा थेट वार
Rahul Gandhi Gyanesh Kumar : मतांच्या हक्कापासून ते शेतकरी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांपर्यंत राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं.
-
‘ज्ञानेश कुमारांचा पिछा सोडणार नाही, मोदी सरकारला हटवायचं आहे’; रामलीला मैदानावरुन मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
Mallikarjun Kharge on Gyanesh kumar; दिल्लीतील इंडिया आघाडीच्या महारॅलीत मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
-
भाजपने दुकाने जबरदस्तीने बंद केली’; रामलीला मैदानातील महामोर्चाआधी राहुल गांधींचा आरोप
India Alliance Rally : मतदार यादीच्या मुद्द्यावर विरोधकांनी दिल्लीत मोर्चा काढला आहे. दरम्यान, राहुल गांधींनी भाजपवर गंभीर आरोप केलाय.
-
सूर्यकुमारचा विक्रम मोडला! इशान किशनच्या टी-20 मध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा
Ishan Kishan: सूर्यकुमारने 2022 मध्ये भारताकडून 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 1,164 धावा केल्या होत्या. इशानने 1,165 धावांचा टप्पा ओलांडत हा विक्रम मोडला.
-
प्रभाससोबत काम करून सुबोध भावे झाले प्रभावित, ‘फौजी’च्या सेटवरील अनुभव केला शेअर
‘फौजी’मध्ये प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारणारे सुबोध भावे यांनी आपल्या सहकलाकाराचे कौतुक केले.
-
‘केंद्र सरकारने ज्ञानेश कुमारांबाबत लवकर निर्णय घ्यावा’; शरद पवारांचे इंडिया आघाडीच्या आंदोलनावरुन भाष्य!
Sharad Pawar on Gyanesh Kumar; दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
फराळाचा लाडू हातात घेऊन मुंढेंनी केली गुणवत्ता तपासणी, नैसर्गिक रंग वापरा म्हणत दिला स्पष्ट इशारा!
फराळामध्ये कृत्रिम रंगाचा वापर करू नये, अशा स्पष्ट सूचना देत अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांना नियमांचे पालन करण्याचा इशारा दिला.
-
पवनचक्कीच्या वाहनांसाठी शेकडो झाडांचा बळी; नेकनूरमधील वृक्षतोडीने संताप
Beed Tree Cutting : लाखो रुपये खर्चून वाढवलेली झाडे काही क्षणांत हटवण्यात आल्याने नेकनूर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
-
आनंदाची व्याख्या बदलणारं तंत्रज्ञान की मानवी भावनांवर नियंत्रण? ‘लंबोदरा 2.0’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित
दूरदृष्टी असलेले निर्माते महावीर जैन, आपल्या महावीर जैन फिल्म्स या बॅनरअंतर्गत कन्नड सायन्स-फिक्शन सोशल थ्रिलर ‘लंबोदरा 2.0’ सादर करत आहेत.
-
घरात पत्नी-मुलं असतानाही संजय गुप्ता यांच्यासोबत घडलं काय?, स्वयंपाकघरातील अपघाताचा तपशील समोर
Sanjay Gupta Death : घरात कुटुंबीय उपस्थित असतानाही संजय गुप्ता यांच्यासोबत घडलेली दुर्घटना उशिरा लक्षात आली, रात्रीचा घटनाक्रम समोर आला आहे.
-
दारू तीच, फक्त बाटली बदलली, फडणवीसांचा विरोधकांवर हल्ला, राहुल गांधींना चीनच्या देणग्यांवरून सवाल
राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांचाही उल्लेख करत त्यांनी व्हिएतनाम आणि थायलंडला जाण्याच्या कारणांवर प्रश्न उपस्थित केले.
-
दिल्लीत इंडिया आघाडीची ‘वोट बचाव, देश बचाव’ महारॅली; राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधकांचा मोर्चा
India Alliance Delhi Rally; दिल्लीत इंडिया आघाडीकडून 'वोट बचाव, देश बचाव' या घोषणेसह महारॅली काढण्यात येत आहे.
-
सातारा जिल्हा बँकेच्या 12 जागांसाठी आज मतदान; गोरे बंधू, नाईक निंबाळकर आणि देसाई-पाटणकरांच्या लढतीकडे लक्ष
Satara District Bank Election; सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.
-
निसर्गाच्या रौद्ररूपाचा फटका, नेपाळच्या डोंगराळ भागात सहा भारतीय पर्यटक बेपत्ता, हेलिकॉप्टरद्वारे शोध घेण्याची तयारी!
नेपाळमध्ये ट्रेकिंगसाठी गेलेला हा पर्यटकांचा समूह जोरदार हिमवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-
‘मोदीजींचा बाप काढणाऱ्यांना महाराष्ट्र खड्ड्यात गाडेल’; एकनाथ शिंदेंचा इंडिया आघाडीला इशारा
Eknath Shinde India Alliance Warning In Thane Rally; ठाण्यात महायुतीच्या वतीने आयोजित ‘लोकशाही वाचवा आणि अराजकता हटवा’ पदयात्रेत ते बोलत होते.
-
मैत्री मूव्ही मेकर्सकडून राम चरण आणि सुकुमार यांच्या ‘RC17’ चित्रपटाचा भव्य पूजा सोहळ्याने शुभारंभ
प्रतिष्ठित मैत्री मूव्ही मेकर्स या बॅनरअंतर्गत तयार होत असलेल्या या आगामी पॅन-इंडिया चित्रपटाचा, ज्याचे तात्पुरते नाव ‘RC17’ ठेवण्यात आले आहे.
-
ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर वीज संकटाचे सावट, महानिर्मितीकडे अवघे चार दिवस पुरेल एवढाचं कोळशाचा साठा
औष्णिक वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कोळशाचा साठा कमी होत असल्याने महाराष्ट्रासमोर नव्या ऊर्जा संकटाचे सावट निर्माण झाले आहे.
-
गुटखा तस्करीचे भिवंडीत मोठे रॅकेट? 57 लाखांचा मुद्देमाल जप्त, उत्तर प्रदेशातील 39 वर्षीय आरोपीला अटक!
भिवंडी येथे अन्न व औषध प्रशासन आणि नारपोली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 57 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
-
बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रीवादळाचे संकेत, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा!
शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली असली, तरी अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान होण्याची भीती देखील व्यक्त होत आहे.
-
रात्रीच्या अंधारात मृत्यूचा थरार! उड्डाणपुलाचा कठडा तोडून कंटेनर हॉटेलवर आदळला, दोघांचा जागीच अंत
भरधाव कंटेनर पुलावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट पुलाचा सुरक्षा कठडा तोडून खाली असलेल्या एकता हॉटेलवर कोसळला.
-
नोव्हेंबरचा पहिला रविवार कसा असेल? सकाळी 6:33 पासून रवि पुष्य योग, जाणून घ्या नोकरी, कमाई आणि नातेसंबंधांचे राशीभविष्य
सिंह राशीच्या लोकांना खर्चाचे व्यवस्थापन करावे लागेल, तर धनु राशीच्या लोकांनी पैशाशी संबंधित घाईघाईने निर्णय घेणे टाळावे.
-
मतदारांची नावं वगळल्याचा हिशेब द्यावाच लागेल; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांना इशारा
Rahul Gandhi Gyanesh Kumar : मतदारयादीतील नावं वगळण्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट लक्ष्य केल आहे.
-
पार्थ पवारांनी रणनीती आखली? रणनीतीकार प्रशांत किशोरसोबत 4 तास मॅरेथॉन बैठक
Parth Pawar Prashant Kishor Meeting; पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्या टीममध्ये तब्बल 4 तास बैठक झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
-
देशविरोधी शक्ती भारताचे विभाजन करण्याचे कट रचतेय; इंडिया आघाडीवर पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्लाबोल
भारतविरोधी शक्तींना पाठिंबा, सोशल मीडियावरील अफवा आणि विकसित भारताच्या लक्ष्यावर मोदी काय म्हणाले?
-
पाणी आणि दुष्काळाच्या प्रश्नावर कलाविष्कारांतून जनजागृती; पु.ल. कला महोत्सवाची रंगणार सांस्कृतिक पर्वणी!
मुंबईत ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान पु. ल. कला महोत्सव २०२६ रंगणार! नाटक, संगीत, लावणी, चित्रकला आणि शिल्पकलेची सांस्कृतिक मेजवानी रसिकांना विनामूल्य अनुभवता येणार.
-
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा खटला सुरू; सिया-चेतनच्या जामीन अर्जांवर 17 नोव्हेंबरला सुनावणी
Ujjwal Nikam on Ketan Agrawal Murder Case; केतन अग्रवाल याची हत्या केल्याच्या आरोपातील खटल्याला आज मावळमधील वडगाव न्यायालयात सुरुवात झाली.
-
2019 नंतर काहींचे फोन थांबले ते थांबलेच; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
Uddhav Thackeray Fadnavis : संजय राऊतांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानाने फडणवीसांसोबतच्या जुन्या संवादाची चर्चा.
-
बाळासाहेबांनी संजय राऊतांना मुलाखतीतच दिल्या शिव्या! राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ जुना किस्सा
Raj Thackeray Sanjay Raut on Bodh Kirtan Book: खासदार संजय राऊत यांच्या 'बोध कीर्तन' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला.
-
‘मोदी माझे व्यक्तिगत शत्रू आहेत का?’ संजय राऊतांच्या वक्तव्याने ‘बोध कीर्तन’ची चर्चा
तुरुंगातील अनुभव, राजकीय घडामोडी आणि साहित्यिक मित्रांसोबतच्या आठवणींमधून संजय राऊतांच्या नव्या पुस्तकाचं प्रकाशन.
-
शेअर बाजारात गुंतवणूक करताय? सोशल मीडियावरील फेक मार्केट एक्सपर्टपासून सावध राहा, SEBI चा मोठा इशारा!
सोशल मीडियावरील कोणत्याही व्यक्तीच्या सल्ल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापूर्वी सावध राहण्याचे आवाहन बाजार नियामक सेबीने केले आहे.
-
दुष्काळी मदतीच्या वाटपात बार्शीची आघाडी; शेतकऱ्यांच्या खात्यात 5,000 रुपये जमा
Barshi Drought Relief : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास सुरुवात झाली असून, बार्शी तालुक्याने पहिला टप्पा गाठला आहे.
-
उमर अब्दुल्ला यांनी पत्रकार निधी राजदान यांच्याशी बांधली लग्नगाठ; घटस्फोटानंतर तीन महिन्यांत नव्या आयुष्याला सुरुवात
Omar Abdullah Nidhi Razdan Marriage; जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ज्येष्ठ पत्रकार निधी राजदान यांच्याशी दुसरं लग्न केलं.
-
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये जमा करा! जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
दिवाळीपूर्वी ही मदत तातडीने वितरित करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.
-
विमल जाहिरात प्रकरणी अजय देवगणची हायकोर्टात धाव; तुकाराम मुंढेंनी दिली महत्त्वाची माहिती
Ajay Devgn Vimal Advertisement Case : विमल इलायचीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता न्यायालयात पोहोचला आहे.
-
राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर NAFSCOB च्या संचालकपदी बिनविरोध
विद्याधर अनास्कर यांची NAFSCOB च्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावी होणार.
-
‘पंजाबींना लढायचं कसं, हे शिकवू नका’; गायक दिलजीत दोसांझ अभिजीत दिपकेवर भडकला, दिपकेनी माफीच मागितली
Diljit Dosanjh Abhijit Dipke Controversy; नीट पेपरफुटी आंदोलनादरम्यान अभिजीत दिपकेने दिलजीत दोसांझवर टीका केली, त्यावर दिलजीतने उत्तर दिले.
-
भावबंधांची हळवी गोष्ट उलगडणारा ‘बंधू’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!
अतूट भावबंधांची, प्रेमाची आणि त्यागाची हृदयस्पर्शी गोष्ट घेऊन येणाऱ्या ‘बंधू’ मराठी चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
पावसाच्या खंडामुळं रब्बी हंगामाचं नियोजन रखडलं; 3 जिल्ह्यांत पेरणीचं आव्हान
पावसाची मोठी तूट आणि जमिनीतील कमी ओलाव्यामुळे मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांच्या रब्बी हंगामावर यंदा अनिश्चिततेचं सावट
-
दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी शरद पवार मैदानात; पुढील तीन दिवस चार जिल्ह्यांचा दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद!
ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे स्वतः दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी मैदानात उतरणार आहेत.
-
महिलेच्या घरात घुसला, बंदूक काढली अन्…वाल्मिक कराडच्या मुलावर गंभीर गुन्हा
Sushil Karad Case : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्याविरोधात सोलापुरात गंभीर गुन्हा दाखल झाल्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
-
एल निनोचा प्रभाव ओसरणार, आता ला निना सक्रिय होण्याची शक्यता, भारतावर काय परिणाम?
प्राथमिक अंदाजानुसार, एल निनोचा प्रभाव कमी झाल्यानंतर 2027 च्या सुरूवातीला प्रशांत महासागरात ला निनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
-
उजनीतील AI डेटा सेंटरविरोधात रोहित पवारांचे आंदोलन; पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको
Rohit Pawar Ujani AI Data Center; या प्रकल्पाला विरोध करत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे-सोलापूर महामार्गावर आंदोलन सुरु आहे.
-
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभपर्व प्रारंभ, राष्ट्रपतींच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण
Kumbh Mela: नाशिक रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 51 फूट पंचधातू स्तंभावर धर्मध्वजारोहण
-
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभपर्वाचा भव्य प्रारंभ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण
Nashik Simhastha Kumbh Mela : राष्ट्रपतींच्या हस्ते धर्मध्वजारोहण आणि आखाड्यांच्या महंतांच्या उपस्थिती सिंहस्थ कुंभपर्वाच्या प्रारंभ.
-
जगद्गुरू प्रॉडक्शन निर्मित ‘कीर्तन’ चित्रपटाचे पोस्टर दिमाखदार सोहळ्यात महसुली मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लाँच
डॉ. चेतनानंद महाराज यांची निर्मिती असलेल्या 'किर्तन' चित्रपटाचे पोस्टर प्रकाशन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
-
2027 ची जनगणना यंदा अधिक मोठी, नागरिकांना विचारले जाणार 40 प्रश्न, 15 दिवसांच्या स्वयं-गणनेची सुविधाही!
यावेळी नागरिकांना स्वतःहून ऑनलाईन माहिती नोंदवता यावी, यासाठी 15 दिवसांची स्वयं-गणना सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
-
सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशाने 34 नगरसेवक अडचणीत; फेरनिवडणुकीची टांगती तलवार
Nagpur OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या निर्देशांमुळे नागपूर जिल्ह्यातील वाढीव आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
-
Bombay Times Fashion Week मध्ये जालनाई सिल्क साड्यांच्या स्टाॅलने वेधले फॅशन डिझायनर्सचे लक्ष!
Bombay Times Fashion Week : मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'बाॅम्बे टाईम्स फॅशन वीक' मध्ये जालनाई सिल्क साड्यांच्या स्टाॅलने देशभरातील
-
मोठी बातमी : प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचा बाथरूममध्ये पडून मृत्यू
Sanjay Gupta Passes Away : बॉलिवूडमधील नामवंत दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन झाले आहे. 'कांटे', 'मुसाफिर' आणि 'शूटआउट ॲट लोखंडवाला
-
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील ‘कॅप्टन तुम्ही, मी नौका…’ गाणे आणि टिझरसह मनोज जोशींचा उत्कंठावर्धक लूक रिव्हील…
शीर्षकापासूनच रहस्याची किनार लाभलेल्या या चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या कथित वास्तवातील संदर्भांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
-
Japan Governments : अन्नपाणी, औषधे घरात तयार ठेवा; जपान, अमेरिका, ब्रिटेनसह 12 देशांचा नागरिकांना अलर्ट जारी
Japan Governments : इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असणाऱ्या संघर्षादरम्यान आता जगात काहीतरी मोठं घडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
एलन मस्क यांचा मोठा इशारा! 2028 मध्ये डेमोक्रॅट्स जिंकले तर अमेरिकेचं लोकशाही भविष्य धोक्यात?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करताना एलन मस्क यांनी अमेरिकेचा खेळ संपेल अशा शब्दांत चिंता व्यक्त केली.
-
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय वनडे संघात बदल ; प्रसिद्ध कृष्णा बाहेर, स्टार गोलंदाजला संघात संधी
Auqib Nabi : भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून या दौऱ्यावर भारतीय संघ टी20 मालिकेनंतर पाच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे
-
वर्षभर मुंबई पोलिसांना जमलं नाही, तुकाराम मुंढेंनी आठवड्यात करून दाखवलं, कॅन्टीनला 75 हजारांचा दंड!
वर्षभरापासून नागपाडा येथील मोटार ट्रान्सपोर्ट विभागाच्या कॅन्टीनमधील निकृष्ट खाद्यपदार्थ, अस्वच्छतेबाबत तक्रारी करूनही दखल घेतली जात नव्हती.
-
Navnath Ban On Nilesh Rane : #लायकी अन् नारायण राणेंसोबतचा फोटो; निलेश राणेंना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
Navnath Ban On Nilesh Rane : पुणे पदवीधर निवडणुकीनंतर महायुतीमधील घटक पक्ष भाजप आणि शिवसेनेत जुंपली आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन
-
Tukaram Mundhe : FDA ची मोठी कारवाई; 4 अधिकारी निलंबित; कारण काय?
Tukaram Mundhe : अन्न व प्रशासन विभागातील आणखी चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाया
-
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुन्हा धो धो…, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert : अर्नब चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्यांसह महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे.
-
October 31 Horoscope : चंद्र राहूच्या नक्षत्रात, आज ‘या’ तीन राशींच्या लोकांना होणार धनलाभ
October 31 Horoscope : चंद्र मिथुन राशीतील आर्द्रा नक्षत्रातून भ्रमण करत असल्याने तसेच सिंह राशीत केतू आणि तूळ राशीत बुध आणि शुक्र असल्याने
-
SIR प्रक्रियेला मुदत वाढ; मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी शेवटची संधी, 13 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार
Maharashtra Voter List SIR 2026; SIR 2026 अंतर्गत मतदार नोंदणी आणि दावे-हरकती नोंदवण्यासाठी 13 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
-
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा पोस्टर लॉन्च! अशोक खरातची भूमिका कोणता अभिनेता साकारणार? उलगडा झाला
Maharashtra Epstein Files Movie; अभिनेते मनोज जोशी भोंदू बाबाच्या भूमिकेत दिसणार, 20 नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार.
-
लंडनमधून परतली, कुटुंबीयांपासून संपर्क तुटला; पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅटमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह
Mugdha Deshmukh : लंडनमध्ये उच्चशिक्षणासाठी गेलेल्या तरुणीचा अचानक संपर्क तुटला आणि कुटुंबीयांनी शोध सुरू केला. पण, धक्कादायक प्रकार उघड.
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या ध्वजारोहण, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचं वेळापत्रक जाहीर
Nashik Kumbh Mela 2027 Schedule : बारा वर्षांनी भरणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे.
-
MIM प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी; अहिल्यानगरमधून आले पत्र!
Imtiaz Jaleel Receives Death Threat: MIM चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली.


































































































