हे आत्ताचं सरकार कॉन्ट्रॅक्टरचे आहे, अदानीचं आहे अशी टीका करत धारावीकरांना आम्ही हक्काच घरं देऊ अशी ग्वाही आदित्य ठाकरेंनी दिली.
भाजपची संस्कृती महाराष्ट्रावर लादली जातेय. पण आता मुख्यमंत्रीपदाबाबत जनता ठरवेन. महाराष्ट्राच्या हिताची चर्चा करणारा मुख्यमंत्री होणार, असं ते म्हणाले.
Shivsena Star Campaigner List : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता राज्यात विधानसभेसाठी प्रचाराची सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्षाकडून आपल्या
अमित ठाकरे माहिममधून तर आदित्य ठाकरे वरळीतून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे माहीम आणि वरळीत कोणता ठाकरे बाजी मारणार?
Aditya Thackeray : शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी
सुशांत शेलारने आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. सुशांतने वरळी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला.
अहमदनगर – विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये खलबंत सुरू आहेत. पारनेर-नगर विधानसभा (Parner-Nagar Assembly) मतदारसंघातही राजकीय घडामोडींना वेग आला. दोन दिवसांपूर्वी शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे (Dr. Shrikant Pathare) यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पठारेंनी मतदारसंघातील बूथ, गण, गटनिहाय आढावा बैठका सुरु केल्या. त्यांनी बैठकांचा […]
ठाकरे गटाचे पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी मुंबईत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.
Sanjay Raut On Eknath Shinde : शिवाजी पार्कवर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असलेल्या दसरा मेळाव्यात (Dasara Melava) खासदार संजय राऊत
भरत गोगावले यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगतापांबद्दल बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.