Sanjay Shirsat यांनी आपणही उद्धव ठाकरेंना भेटू शकतो. असं म्हणत आदित्य यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Uddhav Thackeray MNS Alliance Aditya Thackeray Green Signal : मागील दोन महिन्यांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर राज ठाकरे यांच्याकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तर मागील दोन आठवड्यांपासून आदित्य ठाकरे यांनी मनसेसोबत (MNS) युतीवर सकारात्मक प्रतिक्रिया देत आहे. मनसेसोबत युती करण्यास […]
Narayan Rane Warning To Aditya Thackeray : खासदार नारायण राणे यांनी (Narayan Rane) आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर (Aditya Thackeray) जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबईत पहिल्याच पावसाने मोठा दाणादाण उडाली. याचा सर्वच घटकांवर मोठा परिणाम झाला. भुयारी मेट्रोत देखील पाणी शिरलं. यावरून मात्र विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांना घेरलंय. पंतप्रधान […]
काही काळापूर्वी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आमचं सरकार येऊद्या दोन दिवसांत तुम्हाला पाणी देतो या वाक्याची
ठाकरे कुटुंबाला वाटतंय की आता पक्षाची जास्तीत जास्त जबाबदारी आदित्य ठाकरेंना दिली गेली पाहिजे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात (Disha Salian Case) मोठा ट्विस्ट आला आहे.
दिशा सालियन हत्येमागे मुंबईतील सेलिब्रेटींचे ड्रग्ज रॅकेट आहे असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी केला आहे.
Nitesh Rane claim On Aditya Thackeray : दिशा सालियन हत्या प्रकरणात ( Disha Salian Case) दिवसेंदिवस आरोप-प्रत्यारोप वाढतच चालले आहेत. पुन्हा एकदा भाजप नेते नितेश राणे यांनी (Nitesh Rane) याप्रकरणी खळबळजनक दावा केलाय. दिशाच्या वकिलांकडे आदित्य ठाकरेंचे (Aditya Thackeray) ड्रग्ससाठीचे चॅट असल्याचं नितेश राणेंनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा वातावरण तापणार, […]
Aditya Thackeray Reply To CM Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानपरिषदेमध्ये बोलताना ठाकरेंसोबतची युती का तोडली? याची इनसाईड स्टोरी सांगितली होती. फडणवीसांनी अप्रत्यक्षरित्या याचा ठपका आदित्य ठाकरेंवर ठेवला होता. त्यावर आता आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) प्रतिक्रिया समोर आलीय. आदित्य ठाकरेंचं उत्तर… आदित्य ठाकरे (Shiv Sena) यांनी म्हटलंय की, युती […]
Sanjay Raut replies Narayan Rane : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला माझ्या मुलाचे नाव दिशा सालियन मृत्यू प्रकरणात घेऊ नका म्हणून फोन केला होता असा दावा भाजप खासदार नारायण राणे यांनी केला होता. काल राणे यांनी पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले होते. परंतु, आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांचा […]