Amruta Fadavis यांनी पुण्यामध्ये स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे. अशी मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे
इतके वर्षे एकत्र काम केल्यामुळे आमचे संबध आहेत. पण, त्यांची आणि माझी राजकीय भूमिका वेगळी आहे, हे जगजाहीर आहे
MLA Sangram Jagtap Offer Jayant Patil : राजकीय वर्तुळातून मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या दिवसभराच्या संकेतानंतर अखेरीस त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची आजच प्रदेशाध्यक्ष पदासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. […]
Ajit Pawar : एका हॉस्पिटलचे उद्घाटलन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीकरांना इशारा दिला आहे.
Sanjay Jagatap भाजपमध्ये जाणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रवेशाची तारिख देखील निश्चित झाली आहे. 16 जुलै रोजी त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश पार पडणार आहे.
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यासाठी भाजपने फिल्डिंग लावली आहे इतकं मात्र नक्की
Ajit Pawar : बुलढाणा आणि संभाजीनगर येथील विविध पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जाहीर प्रवेश केला.
अजित पवार अर्थमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल कायम निधी कापला किवा कमी दिला अशा तक्रारी होत असतात. आताही ठाकरे गटाने आक्षेप घेतला.
उपमुख्यमंत्री माळेगाव कारखान्याच्या चेअरमनपदी विराजमान झाले. पण चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी आक्षेप घेतला आहे.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले मला माहिती नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.