Another blow to Ajit Pawar to uncle Sharad Pawar in Jalgon : आता दुसऱ्या टप्प्यातही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांवर अजितदादांनी जाळे टाकले आहे.
Ambadas Danve : जीएसटी नोंदणी संबंधित गोपनीय माहितीच्या गळतीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी
अजित पवारांनीही फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. त्यामुळं जो निर्णय व्हायचा तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी व्हावा.
शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी आशेचा किरण दाखवला. त्यानुसार, आता हे मनोमिलन लवकरात लवकर व्हावे, असं विधान भुजबळांनी केलं.
पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले सगळे एकत्र होते. आता एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावं - शरद पवार
आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत, त्यातील एका गटाला अजित पवारांसोबत जावं वाटतं, असं विधान शरद पवारांनी केलं.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करणार
Rohit Pawar Reaction On Ajit Pawar Desire to become CM : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आज चौंडी येथे राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय की, मंत्रिमंडळाची बैठक चौंडी येथे व्हावी, अशी सर्वांची इच्छा होती. नुकतंच अजित पवार यांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली […]
Hasan Mushrif Criticize Sanjay Shirsat Statement On Ladki Bahin Yojana : राज्यात महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ (Ladki Bahin Yojana) चांगलीच चर्चेत आहे. पण हीच योजना आता सरकारसाठी अडचण ठरत असल्याचं दिसतंय. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी (Sanjay Shirsat) जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. […]
Sanjay Shirsat : . जर मला पूर्ण निधी नाही मिळाला तर सामाजिक न्याय विभाग चालवणे अवघड होईल असं म्हणत सरकारला घरचा आहेर दिला आहे.