Eknath Shinde Ajit Pawar Group Clashes in Mohalla Committee meeting : पुण्यात महायुतीतील (Mahayuti Politics) दोन गट भिडले आहेत. मोहल्ला कमिटी बैठकीत गोंधळ झालाय. धनकवडीत शिंदे- अजित पवार गटाच्या बैठकीत शाब्दिक चकमक झाली. मोहल्ला कमिटीच्या बैठकीत शिवसेना (Eknath Shinde)-राष्ट्रवादीचे (Ajit Pawar) पदाधिकारी भिडले आहेत. महायुती सरकारमध्ये सगळं काही (Pune) आलबेल नसल्याचं दिसतंय. पुण्यात मोहल्ला कमिटी […]
Mahayuti Dispute On Devendra Fadnavis Shaktipeeth Highway Project : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis)शक्तीपीठ महामार्ग हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प (Shaktipeeth Highway Project) आहे. परंतु यावरून महायुतीतच मतभेद होत असल्याचं समोर येतंय. महायुती सरकारने शक्तीपीठ महामार्गासाठी हुडकोकडून 12 हजार कोटींच्या कर्जाला हमी दिल्यानंतर नियोजन खात्याने एकनाथ शिंदेंकडे असलेल्या रस्ते विकास महामंडळाचीच पडताळणी सुरु केली. अजित पवार […]
Chandrarao Taware Wins Against Ajit Pawar Nilkantheshwar Panel : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा (Malegaon Sugar Factory Election) निकाल काल जाहीर झाला. सगळ्या राज्याचं अन् सहकार क्षेत्राचं लक्ष या निकालाकडे लागलेलं होतं. या निवडणुकीत अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वाखाली नीळकंठेश्वर पॅनलने दणक्यात विजय मिळवला. त्यांच्या पॅलने 21 पैकी 20 जागा जिंकल्या. तर शरद पवारांच्या बळीराजा […]
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. अजित पवारांनी कारखान्यावर वर्चस्व मिळवलं. त्यांच्या पॅनलने २० जागा जिंकल्या.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल जाहीर झाला. उपमुख्यमंत्री अजित पवारांची कारखान्यावर एकहाती वर्चस्व मिळवण्याच्या दिशेने वाटचाल.
माळेगाव कारखाना निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलची सरशी होताना दिसत आहे.
ज्यांना कुणाला माझ्या अर्थ खात्यावर वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत.
'चौथीपर्यंत हिंदी असू नये', असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले.
Mahadev Babar : संघटना वाढवणारे लोकं पक्षात आले आहेत त्यामुळे मिळूनमिसळून काम करुया. सर्वांना मोठी पदे मिळतात असे नाही तर छोटी पदे घेऊन