पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली असून, या घटनेत महाराष्ट्रातील 6 पर्यटकांसह एकूण 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांवर अनंतनाग येथील रूग्णालयात उपचार केले जात आहेत. तर, दुसरीकडे पहलगाम (Pahalgam Terrorist Attack) येथे अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. अशातच […]
शरद पवार आणि अजित पवार यांच्यातही सातत्याने भेटीगाठी झाल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही मनोमिलनाचे संकेत मिळत आहेत.
Yugendra Pawar यांनी देखील पवार काका-पुतणेही एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरू लागलीये यावर सूचक वक्तव्य केलं आहे.
Ajit Pawar In Pink e-rickshaw distribution program : आज पिंक ई-रिक्षा वाटपाचा कार्यक्रम (Pink e-rickshaw) पार पडला. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलंय की, आजचा कार्यक्रम महत्वाचा असून राज्याचे सामाजिक परिवर्तन घडवणारा आहे. या कार्यक्रमातून खूप काही साध्य होणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. आहिल्यादेवी होळकर यांचे मोठे स्मारक आपण त्यांच्या मूळ गावी चौंडीला करत […]
Raju Shetty Criticized Mahayuti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी अजितदादांवर (Ajit Pawar) हल्लाबोल केलाय. आज त्यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महायुती सरकारवर (Mahayuti) हल्लाबोल केलाय. राजू शेट्टी यांनी म्हटलंय की, हेच सर्व प्रश्न घेऊन नाशिकमध्ये दोन दिवस दौरा काढला (Maharashtra Politics) आहे. मंत्रालयात […]
Suhas Kande Criticized Sameer Bhujbal Resignation : समीर भुजबळांनी (Sameer Bhujbal) विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबई शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीने सुहास कांदे यांना रिंगणात उतरवलं होतं. महाविकास आघाडीकडून गणेश धात्रक रिंगणात होते, या लढतीमध्ये सुहास कांदे यांनी समीर भुजबळांना पराभवाची धूळ चारली होती. तेव्हापासून दोघांमध्ये तीव्र संघर्ष […]
Mahbub Shaikh यांच्याशी लेट्स अप मराठीने त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी बीडच्या पालकमंत्री पदावरून अजित पवारांवर टीका केली.
Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) दर महिन्याला लाभार्थींच्या खात्यात 2100 रुपये जमा
Rohit Pawar: कर्जत-जामखेडचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आपले उपकार कधीही विसरणार नाही. त्यासाठी आपण मदत कराल ही अपेक्षा.
Devendra Fadnavis : क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी स्मारकारच्या कामाचे कौतुक केले. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला एक टास्कही दिला. स्मारकाला कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता होणार नाही. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचे स्मारक आपण उभे करुया. पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील विद्यार्थ्यांना […]