12 डिसेंबर रोजी ढाका येथे दुचाकीवर बसलेल्या मुखवटाधारी हल्लेखोरांनी उस्मान हादीवर गोळ्या झाडल्या होत्या. हा हल्ला घडवून आणण्यामागे फैजल करीम हा मुख्य आरोपी आहे.
या फाईल्समधील फोटोत माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप गायक मायकल जॅक्सन, काही देशांचे राजदूत, खासदार, राजपूत्र, यांचा समावेश आहे.
US Army Attack On Syria : सीरियामध्ये अमेरिकेने मोठा हवाई हल्ला केला असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
Former professional racing driver Greg Biffle यांच्या कुटुंबासह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.
Sharif Osman Hadi च्या निधनानंतर संपूर्ण बांगलादेशात तरूणाई पुन्हा एकदा रस्त्यावर आली आहे. निदर्शन केली जात आहेत.
Epstein Files New Photos : जेफ्री एपस्टाईनच्या इस्टेटमधून जप्त केलेले 68 नवीन फोटो शेअर करण्यात आल्याने जगात एकच खळबळ उडाली आहे.