Bangladesh’s friendship with Turkey is a headache for India: सध्या बांगलादेश आणि तुर्कीमधील संबंध झपाट्याने दृढ होत आहेत. याआधी बांगलादेशने संरक्षण क्षेत्रात प्रामुख्याने चीनवर अवलंबून राहून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र, तंत्रज्ञान आणि उपकरणे खरेदी केली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत तुर्कीने बांगलादेशमध्ये संरक्षण क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवण्यास सुरुवात केली आहे. तुर्कीचे संरक्षण उद्योग सचिव हलुक गोरगुन […]
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या व्यापार करारांतर्गत त्यांनी या पत्रात 22 देशांना टॅरिफबाबत माहिती दिली आहे.
ऋषी सुनक नोकरी करत आहेत. त्यांनी गोल्डमन सॅश नावाच्या इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनीत सल्लागार म्हणून जॉईन केले आहे.
लोकशाहीचे मंदिर असलेल्या या सभागृहाला संबोधित करणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मला हा सन्मान दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.
Nimisha Priya Indian Nurse Sentenced To Death In Yemen: निमिषा प्रिया प्रकरण सध्या चर्चेत आहे. एक भारतीय नर्स, जीला येमेनमध्ये फाशीच्या शिक्षा सुनावण्यात आली आहे. निमिषा प्रिया नेमक्या कोण आहेत, काय आहे हे नेंमकं प्रकरण, येमेनमध्ये फाशीची शिक्षा टाळायची असेल तर नेमकं काय प्रावधान आहे? ही कहाणी सुरू होते केरळच्या पलक्कड जिल्ह्यातून. निमिषा प्रिया, एक […]
अमेरिकेत एकूण किती राजकीय पक्ष आहेत? तिथे राजकीय पक्ष कसा स्थापन केला जातो? याची खास माहिती जाणून घेऊ या.