पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या हत्येच्या बातम्यांबाबत आदियाला तुरुंग प्रशासनाने तोडली चुप्पी.
Hong Kong मधील तैपे येथे इमारतींना आग लागल्याची धक्कादायक घटना घडली यामध्ये आतापर्यंत तब्बल 44 लोकांचा मृत्यू अन् 300 लोक बेपत्ता आहेत.
Imran Khan Death Rumors : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगात हत्या करण्यात आली असल्याची चर्चा पाकिस्तानी मीडियामध्ये
इमरान खान यांच्या हत्येसाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि असीम मुनीर जबाबदार - बलुचिस्तान परराष्ट्र मंत्रालय
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातच हत्या झाल्याचा दावा केला जातोय. तशी अफवा वाऱ्यासारखी पसरली आहे.
Volcano erupts इथेओपियाच्या दनाकिल भागामध्ये सोमवारी तब्बल दहा हजार वर्षांनंतर सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक झाला.