एकनाथ शिंदे गृहखात्यासह अन्य महत्त्वाची खाती शिवसेनेला मिळावी यासाठी आग्रही आहेत.
गावकऱ्यांनी ईव्हीएम मशीनवर शंका घेत मंगळवारी 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उत्तमराव जानकर यांनी दिली.
उत्तरेकडील थंड वारे येत असले तरी बंगालच्या उपसागरात फेइंजल वादळामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले (Atulbaba Bhosale) यांनी शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील विविध शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालेल्या तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी बँकेच्या 32 संचालकांवर निश्चित करण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण साहेबांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा जपतच राजकारणातील माझी पुढील वाटचाल सुरु राहील, - अतुलबाबा भोसले