शिस्तपालन समितीने केलेल्या चौकशीनंतर न्यायाधीश धनंजय निकम आणि न्यायाधीश इरफान शेख यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
काही दिवसांपूर्वी धमकी दिल्याप्रकरणी दिग्विजय बागल यांच्या विरोधात महेश चिवटे यांनी पोलिसात तक्रार दिली होती.
राज्यात मराठा आरक्षणाबद्दल हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे, यावर बोलताना आता शाहू महाराज यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
MLA Gopichand Padalkar: ही गोष्ट खरी आहे. वार्डात एक दाखला कुणबीचा निघाला तरी राजकीय आरक्षण गेलेच समजा. त्यामुळे मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील भादोले गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीला निर्घृणपणे संपवलं आहे.
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.