Dr. Pankaj Asia appointed as Ahilyanagar Collector : यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची अहिल्यानगरचे (Ahilyanagar) जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Ahilyanagar Collecter) झाल्याचं समोर येत आहे. सिद्धाराम सालीमठ यांची साखर आयुक्तपदी बदली झाल्याने नगरची जागा रिक्त होती. मोठी बातमी! डॉ. पंकज आशिया अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी, राज्यातील आठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या […]
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोडली आहे.
Ahilyanagar Crime News Attack on Kotkar family : अहिल्यानगर (Ahilyanagar Crime News) शहरासह जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अक्षरश मोडकळीस आली आहे. दरदिवशी खून, अपहरण, हत्या अशा घटनांमुळे ऐतिहासिक अशा नगर शहराची प्रतिमा मलिन होत आहे. तरुणाच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना शहरातील निंबळक परिसरात कोतकर कुटुंबावर ( Attack on Kotkar family) एका टोळक्याकडून जीवघेणा हल्ला करण्यात […]
या प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. कोल्हापुरतील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकरवर गुन्हा दाखल आहे.
Nilesh Lanke said CCTV cameras should be installed in ST : स्वारगेटमध्ये तरूणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. त्यानंतर आता अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) अॅक्टीव्ह मोडमध्ये आले आहेत. महिला सुरक्षा संदर्भात खासदार लंके यांनी माळीवाडा आणि पुणे बस स्थानक परिसराची पाहणी केलीय. प्रवासी महिलांसोबत संवाद साधलाय. तसेच प्रत्येक एसटीबसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असे आदेश […]
Minister Nitesh Rane will come to Holi at Madhi : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar News) पाथर्डीतील मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम व्यापाऱ्यांना कानिफनाथ यात्रेत बंदीचा ठराव गाजतो आहे. या ठरावाविरोधात तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पंचायत समितीने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान ग्रामपंचायतीचे सरपंच संजय मरकड यांनी मात्र ठरावावर (Holi at Madhi) भूमिका कायम ठेवली आहे. ठराव कायदेशीर आणि […]