महादेवी हत्तीणीला वनताराला पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही. यात शासनाचा काहीही संबंध नाही.
आज लोकांनी नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालय पदयात्रा काढली. ही पदयात्रा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांची चारचाकी पेटवून देण्यात आली.
विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ही मोहीम सुरू केली आहे.
Nandani Math:हत्तीणीला गुजरातमधील अंबानींचा वनतारा या खासगी अभयारण्यात पाठविण्यास मठाचा व स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे.
आज सायंकाळी हे राधा नगरी धरण हे 99 टक्याहून अधिक क्षमतेने भरले होते . केवळ अर्धा फूट पाणी पातळी कमी होती तीही भरली.