आजही मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो आमचा मराठा समाजाला विरोध नाही. परंतु, या दरिंदे पाटलांमुळे आमच्यात अंतर पडलं.
दोन्हीकडेही गोड बोलून वार करु नका, या शब्दांत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतलायं.
बीडमध्ये आज ओबीसी समाजाकडून एल्गार पुकारण्यात आला असून मंत्री छगन भुजबळांसह ओबीसीने या सभेला उपस्थित राहणार आहेत.
Supreme Court OBC reservation तेलंगणामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 67% ओबीसी आरक्षणावरील हायकोर्टाची बंदी हटवण्यास नकार
वंजारी समाजाला 'एसटी'मधून आरक्षण मिळावं, याकसाठी पाथर्डी-शेवगावमधील वंजारी समाजाचे युवक काही दिवसांपासून उपोषण करत आहेत.
या सगळ्या घटनांबाबत लातूर जिल्ह्यात तीन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला असून ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे.
छगन भुजबळ यांनी आझाद मैदान येथे मराठा जीआरबाबत मांडलेली भूमिका यावरून अजित पवार यांनी आमदारांच्या झालेल्या बैठकीत थेट नाराजी व्यक्त केली.
हैदराबाद गॅझेटिरयच्या आधारे कुणबी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात आलं आहे. संघटनांनी विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती.
नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसी आरक्षणासंदर्भात ठाम भूमिका मांडली.
मनोज जरांगे पाटील यांना सांगून टाका ३७४ जातीच्या लोकांना तुझ्या ताकदीच्या भरवशावर समुद्रात बुडवून मारून टाकावे.