Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर विरोधकांकडूनही टीका होत आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काही दिवसांपूर्वी भुजबळांवर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर भुजबळ यांनी इतिहासाची आठवण देत जोरदार प्रत्युत्तर दिले. शरद पवारांना सांगून मीच जितेंद्र आव्हाडांना मंत्री करायला सांगितलं होतं […]
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj jarange)आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यातील वाद अजूनही कायम आहे. जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. भुजबळला वेड लागलं आहे, असे जरांगे पाटील म्हणाले होते. त्यांच्या याच टिकेवर आज भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले. भुजबळ आज पुण्यात होते. येथे त्यांनी […]
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळांनीही (Chhagan Bhujbal) आपल्या सभांचं सत्र सुरु केलं आहे. येत्या 13 जानेवारीला बीड जिल्ह्यात ओबीसींची महासभा पार पडणार आहे. या महासभेसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलक […]