आज सातारा, सांगलीसह मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
माधुरी हत्तीणीसाठी सोशल मीडियावर पेटा इंडियाने वनतारा किंवा इतर हत्ती संवर्धन केंद्रात ती योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.
अनंत अंबानींच्या (Anant Ambani) मोठेपणामुळे तसेच या निर्णयामुळे महादेवी (माधुरी) हत्तिणी संदर्भातील वाद-विवाद संपला
आज तळकोकणासह थेट विदर्भापर्यंत पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाइल अपहरण झाले आहे.