Raju Shetty Criticized Mahayuti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी अजितदादांवर (Ajit Pawar) हल्लाबोल केलाय. आज त्यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महायुती सरकारवर (Mahayuti) हल्लाबोल केलाय. राजू शेट्टी यांनी म्हटलंय की, हेच सर्व प्रश्न घेऊन नाशिकमध्ये दोन दिवस दौरा काढला (Maharashtra Politics) आहे. मंत्रालयात […]
सोलापुरचे प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आलीयं.
Uddhav Thackeray Shibir in Nashik for Upcoming Elections : विधानसभा निवडणुकीत शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाला अपयश मिळालं. हेच अपयश धुवून काढत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी उभारी देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रथमच नाशिकमध्ये शिबिर (Upcoming Elections) घेतलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेला संबोधित […]
Teacher misbehaves with student at Government Polytechnic College Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शासकीय पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुन्हा एकदा मुली सुरक्षित नसल्याची घटना समोर आली (Ahilyanagar Crime) आहे. अहिल्यानगरच्या शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमधील वर्कशॉप मॅनेजमेंटचे काम पाहणारे अमित खराडे या नराधमाने कॉलेजमधील काही विद्यार्थिनींचे वर्ग मित्रांसोबत एकत्र बसलेले फोटो काढले. त्यातील काही विद्यार्थिनींना कॉलेजच्या […]
जयंत पाटलांचे बंधू आणि माजी आमदार पंडीत पाटील आजच भाजपात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चक्क भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात हा चमत्कार दुसऱ्यांदा घडला आहे.