कोल्हापूरमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये घमासान; काँग्रेस धोबीपछाड देणार?

BJP-Congress काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला कोल्हापूरचा गड ते राखणार असल्याचं चित्र आहे. कारण याठिकाणी भाजप पिछाडीवर गेलेले आहे.

BJP Congress

BJP-Congress clash in Kolhapur; Will Congress defeat Dhobi : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर आज 16 जानेवारी रोजी राज्यभरात उत्सुकता लागली आहे. या निवडणुकांच्या निकालामध्ये अनेक महानगरपालिकांकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यामध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला कोल्हापूरचा गड ते राखणार असल्याचं चित्र आहे. कारण याठिकाणी भाजप पिछाडीवर गेलेले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप अन् दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चुरस कुणाला किती जागा?

कोल्हापूरमधील सकाळी साडे अकरा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार काँग्रेसचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये पुष्पा बुछडे, रूपाली पवार, सचिन चौगुले यांच्यासह चौघांचा विजय झाला आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी भाजप 22 जागांवर तर काँग्रेस 26 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भाजपाने काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळते.

follow us