Harshvardhan Sapkal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊचे बिरुद लावून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जागोजागी पोस्टर लावले आहेत.
Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकांपासून ईव्हीएममध्ये उमेदवारांचे रंगीत फोटो दिसणार असल्याची माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली
PM Modi AI Video-भाजपचे दिल्ली निवडणूक सेलचे संकेत गुप्ता यांनी या प्रकरणी एफआयआर नोंदविली आहे. नॉर्थ अव्हेन्यू पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल.
मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी ओबीसींचे (OBC Reservation) नुकसान होणार आहे हे स्पष्ट आहे.
कर्नाटक सरकारने राज्यातील निवडणुका मतपत्रिकांवर घेण्याची निवडणूक आयोगाला शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांवर घेण्यात येणार आहेत.
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार देशातील 643 मंत्र्यांपैकी (Political Leaders) तब्बल 302 मंत्र्यांवर गुन्हे दाखल (Criminal Records) आहेत. म्हणजेच जवळपास 47 टक्के मंत्री (Minister) हे लहान-मोठ्या गुन्ह्यांना सामोरे जात आहेत.
PM Modi : लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वोटर अधिकार यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी
MLA Amol Khatalसंगमनेरमधील एका फेस्टिवलमध्ये खताळ यांच्यावरती माथेफिरू कडून हल्ला. प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ असे हल्लेखोराचे नाव आहे.
Eid-e-Miladun Nabi : मुस्लीम समाजाचा पवित्र असा मोहम्मद पैगंबर साहेबांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर रोजी आहे तर 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे.
Mumbai Congress : शिक्षण व आरोग्य हे जनतेचे मुलभूत अधिकार आहेत परंतु भारतीय जनता पक्ष गोरगरिब जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू पहात