- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Nvidia मध्ये जेन्सन हुआंग यांचं जोरदार कमबॅक! कथित प्रेमप्रकरणानंतर हुआंग पुन्हा CEO पदी
Jensen Huang Nvidia जगातील आघाडीची चिप उत्पादक कंपनी Nvidia चे सीईओ जेन्सन हुआंग यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
-
गजकेसरी योगाचा शुभ संयोग! वृषभ, सिंहसह अनेक राशींच्या आयुष्यात वाढणार आनंद; जाणून घ्या आजचे राशिभविष्य
horoscope पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे उच्च राशीतील गोचर आणि गुरूसोबत केंद्रस्थानी असणाऱ्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होत आहे.
-
मनोज जरांगेंकडून राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा; कुणबी नोंदींवर मराठा बांधवांशी चर्चा करणार
Manoj Jarange मराठा आंदोलक मनोज जरांगे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 7 डिसेंबरपासून त्यांचा हा दौरा सुरू होणार आहे.
-
सुरतहून परतलो तेव्हा जाणीव होती की, हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात; शिरसाटांचा गौप्यस्फोट, कैलास पाटलांची प्रतिक्रिया
Kailas Patil on Sanjay Shirsat संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यावर आता आमदार कैलास पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
-
पाण्यात कॅन्सरला कारणीभूत घटक सापडले! FSSAI च्या कारवाईवर बिस्लेरीचं स्पष्टीकरण काय?
Bisleri’s explanation regarding FSSAI’s action बिस्लेरीच्या पाण्यात धोकादायक घटक आढळून आले आहेत. यावर आता बिस्लेरी कंपनीने स्पष्टीकरण दिले
-
सोन्याच्या घसरणीला ब्रेक! चांदीचा भाव किती? भाव वाढीमागचे नेमके कारण काय?
Gold price थेट २,५०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या घसरणीला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे.
-
सत्ता परिवर्तन, हत्येचा कट? आम्ही थांबावलं नाही तर त्याचं…; कैलास पाटलांबाबत शिरसाटांचा गौप्यस्फोट!
Sanjay Shirsat Kailas Patil संजय शिरसाट यांनी देखील धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
-
बिस्लेरीचं पाणी पिणाऱ्यांनो सावधान! धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर FSSAI ची मोठी कारवाई
FSSAI bisleri बिस्लेरी इंटरनॅशनलच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या पाण्यात शरीरास धोकादायक घटक आढळून आले आहेत.
-
तो विश लिस्टचा भाग; मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबाबत तुकाराम मुंढेंचं स्पष्ट अन् सूचक उत्तर
Tukaram Mundhe त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट अन् सूचक उत्तर दिलं
-
मेष आणि तूळ राशीसह अनेक राशींना आज ग्रहांच्या शुभ गोचराचा लाभ; जाणून घ्या आजचे राशिभविष्य
horoscope मेष ते मीन या सर्व १२ राशींसाठी आजचा दिवस कसा असेल, हे जाणून घेऊया.








