Alyad Palyad हा चित्रपट ही वर्षपूर्तीच्या निमित्त पुन्हा एकदा प्रदर्शित होत आहे. पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या टीमने ही आनंदाची बातमी दिली
Zee Talkies एका खास शोच्या माध्यमातून पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्त जाणाऱ्या दिंड्यांतून घराघरात भक्तीचा गजर करणार आहे.
BJP राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागलेली असताना, भाजपने मोठा राजकीय मास्टरप्लॅन तयार केला आहे.
Ashadhi Ekadashi ला जाणाऱ्या १० मानाच्या पालख्यांसोबत येणाऱ्या ११०९ दिंड्याना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
Lakshya ही आजही सर्वात हृदयस्पर्शी युद्धपटांपैकी एक मानली जाते. फरहान अख्तरच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट आजही तितकाच प्रभावी वाटतो.
Sahitya Akademi awards चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये बाल वाङमय पुरस्कार आणि युवा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
Jaaran चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवत आहे. केवळ 12 दिवसांत तब्बल 3.5 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
Sharad Pawar यांनी देखील माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक गाजू लागली आहे. या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.
Prataprao Jadhav यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. 2014 ला राज्यात भाजप सरकार आणण्यत शरद पवारांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा आहे
World Music Day च्या निमित्ताने देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार 2025 चे आयोजन