- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Bigg Boss OTT 2 ची पहिली झलक पाहिली का? घराच्या खास थीमने सीजनही ठरणार खास
Bigg Boss OTT 2: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा टीव्हीवरील बिग बॉस (Bigg Boss) शो चाहत्यांनी डोक्यावर घेतल्यानंतर 2020 मध्ये बिग बॉस ओटीटीची (Bigg Boss OTT) सुरूवात करण्यात आली होती. या शोमध्ये अनेक कंटेस्टेंटने भाग घेतला. चांगला परफॉर्म्सही केला मात्र याच्या पहिल्या सीझनचं सुत्रसंचालन सलमानने नाही तर करण जौहरने केलं होतं. यावेळी सलमान खानच बिग बॉस […]
-
Biparjoy Cyclone अगोदर भारताला धडकली ‘ही’ 5 मोठी चक्रीवादळं; अनेकांचा घेतला जीव!
Biparjoy Cyclone : अरबी समुद्रावरील बिपरजॉय (Biparjoy Cyclone ) चक्रीवादळाचे तीव्र चक्री वादळात रूपांतर झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या मते, ठाणे, रायगड, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांतील काही भागात 45-55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. यासोबतच हलक्या पावसाचीही शक्यता आहे. अरबी समुद्रात घोंगावत असलेलं बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलं असून ते हळूहळू गुजरातकडे […]
-
Sushant Sing Rajput : ‘खोट प्रेम का दाखवते? प्रेम होत तर… ‘ रियाने शेअर केला सुशांतसोबतचा व्हिडीओ, चाहते संतप्त
Sushant Sing Rajput : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Sing Rajput) निधनाला आज 3 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त त्याची अत्यंत जवळची मैत्रीण असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. अनेक जण तिला खंबीर राहण्याचा सल्ला देत आहेत. मात्र या व्हिडीओमुळे तिला सुशांत सिंगच्या […]
-
वडिलांनंतर आता Gautami Patil ची आईही कॅमेऱ्या समोर; मिठी मारत गौतमीने…
Gautami Patil Mother : आपल्या ठसकेदार ठुमक्यांवर महाराष्ट्रातल्या तरुणांना वेड लावणारी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या काही दिवसांपासून गौतमी पाटील सारखी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. आधी तिच्या नृत्यावर बोट ठेवून अनेकांनी टीका केली. त्यावर गौतमीने माफीही मागितली. त्यानंतर कार्यक्रमात गोंधळामुळे ती चर्चेच होती.तसेच आडनावाच्या मुद्द्यावरुन चर्चेत आली होती. त्यानंतर आता खासगी आयुष्याशी संबंधित बातमी समोर […]
-
Adipurush : … म्हणून रावण सीतेला हात लावू शकला नाही, ‘तो’ सीन ट्रोल होताच लेखकांचं स्पष्टीकरण
Adipurush Scene Explain : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा येत्या 16 जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता चांगलीच सुरुवात झाली आहे. यामध्येच आता आणखी एका सीनवरून नेटकऱ्यांनी या चित्रपटाला ट्रोल केले आहे. मात्र चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशिर यांनी या […]
-
… म्हणून मी सध्या चित्रपटांपासून दूर; अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली खंत
Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उत्तम कॉमेडी टायमिंगचे असंख्य चाहते आहेत. या अभिनय सम्राटाला कॉमेडी करताना पाहणं एक अविस्मरणीय अनुभव असतो. गेले काही वर्षे अशोक सराफ हे फार ठराविक चित्रपटांमध्ये काम करतायत.शिवाय चित्रपटांमध्ये त्यांच्या वाट्याला त्यांच्या स्टाईलची कॉमेडी येत नसल्याची खंत त्यांनी नुकतची व्यक्त केली आहे. ( Actor Ashok Saraf expose reason […]
-
Gadar 2 Scene : सनी देओलच्या ‘त्या’ सीनमुळे चाहते चिंतेत; कोणत्या पात्राचा होणार मृत्यू? पाहा…
Gadar 2 Scene : दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेला (Gadar ) ‘गदर: एक प्रेम कथा’ (Gadar 2 Teaser) हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट झाला होता. सिनेमाचा सिक्वेल असणारा ‘द कथा कंटिन्यूज:गदर 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सिनेमा मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सनी देवल (Sunny Deols) आणि अभिनेत्री अमिषा पटेल […]
-
Demonetization : ये पब्लिक है! आप शेर तो हम सव्वाशेर, दोन हजारांच्या नोटा कुठे खपवल्या जातायेत?; सर्व्हेतून आलं समोर
Demonetization : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे ला एक मोठा व महत्वाचा निर्णय घेतला. आरबीआयने 2000 रुपयाची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरबीआयने इतर बँकांना 2 हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, असा सल्लाही दिला आहे. तर नागरिकांकडे असलेल्या दोन हजारांच्या या नोटा त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे […]
-
Sonu Sood : अभिनेता सोनू सूदने पुन्हा एकदा जिंकलं मन; पाकिस्तानी चाहत्याच्या ट्विटला रिप्लाय देत म्हणाला…
Sonu Sood : सोशल मिडीया तसेच कोरोना काळामध्ये गरजूंना मदत करणारा अभिनेता म्हणून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (SonuSood) याने ओळख निर्माण केली आहे. तसेच तो सोशल मिडीयावर देखील अत्यंत सक्रियपणे त्याच्या चाहत्यांना रिप्लाय देखील करत असतो. त्यामुळे चाहत्यांनी अनेकदा त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने कौतुक देखील करत असतात. ( Sonu Sood wins heart again replay on Pakistani […]
-
Reliance Industries : फोर्ब्सच्या ‘ग्लोबल 2000’ मध्ये अंबानींच्या रिलायन्सची बाजी; बीएमडब्ल्यू, नेस्लेलाही टाकलं मागे
Reliance Industries in Forbes Global 2000 : फोर्ब्स (Forbes) या जागतिक संस्थेने नुकतचं त्यांच्या ‘ग्लोबल 2000’ ची (Global 2000) यादी जाहिर केली. या यादीमध्ये जगभरातील टॉप 2000 कंपन्यांचा समावेश आहे. या यादीमध्ये भारतातील आघाडीच्या आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (Reliance Industries) बाजी मारली आहे. रिलायन्सला या यादीमध्ये 45 वं स्थान मिळालं […]









