- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Arvind savant : राधाकृष्ण विखे म्हणजे पक्ष बदलणारा ‘सरडा’
Arvind savant On Radhakrush Vikhe Patil : नुकतच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बंडखोरी, हिंदुत्व, काँग्रेसबरोबर ठाकरे का गेले असा प्रश्न विद्यार्थ्याने विचारला होता. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, 20 मे रोजी एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरेंनी बोलवलं होतं. नक्की गडबड कशामुळे सुरु आहे? त्यांना बंडखोरी […]
-
व्यापाऱ्यांवरील हल्ल्या निषेधार्थ अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठ उद्या बंद !
Ahmednagar City Crime Attak On Businessman : अहमदनगर शहरातील कापड बाजारात व्यापाऱ्यांवर दहशत केली जात आहे. आज भरदिवसा तीन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. यात एक व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे कापड बाजारात दहशत निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांवर हल्ला करणारे हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत होते. गाडी लावण्याच्या वादातून अहमदनगर शहरातील कापड बाजार […]
-
चारशे एकरमध्ये भव्यदिव्य होणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी), Maharashtra Bhushan puraskar Sohala : राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा महाराष्ट्र भूषण – २०२२ पुरस्कार निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी याना प्रदान करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी नवी मुंबईतील खारघर कॉर्पोरेट पार्क जय्यत तयारी करण्यात येते आहे. चारशे एकर पार्कमध्ये हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी २० लाख लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांची […]
-
Arvind Kejariwal: केंद्र सरकाकडून केजरीवालांच्या अटकेचा कट, आपचा आरोप
Arvind Kejariwal notice for Delhi Excise Policy : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणी सीबीआयने नोटीस बजावली आहे. यानुसार त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. 16 एप्रिलला सकाळी 11 वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. सीबीआयची नोटीस मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी प्रेस कॉन्फ्रेंस घेतली. […]
-
Maharashtra Covid Update: राज्यात कोरोनाचा कहर, सलग तिसऱ्या दिवशी रूग्णसंख्या हजारच्या पुढे
Maharashtra Corona Update: गेले अनेक महिने देश आणि राज्यात कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली असताना आता पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्यांना खबरदारीच्या सुचना दिल्या आहे. तर काही ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि मास्क सक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे […]
-
अहमदनगरच्या टपाल कर्मचाऱ्यांचं बाबासाहेबांना अनोखं अभिवादन !
Dr.B.R.Ambedkar Birth anniversary : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti) अहमदनगरमधील टपाल कर्मचाऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे. त्यांनी कुष्ठधाम वृद्धाश्रमामधील बांधवाना मिष्टान्न भोजनाचे आयोजन केले. यावेळी एस.डी. आहेर उपस्थित होते. मतिमंद मुलाची निवासी शाळा तपोवन नगरमध्ये विद्यार्थी यांना अल्पोपहार व डॉ आंबेडकर जीवनगाथा या पुस्तकेचे वितरण करण्यात आले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]
-
परदेशवारीत राणा-अंजलीचा रोमॅंटीक अंदाज, पाहा फोटो…
-
Ranbir Kapoor-Alia Bhatt : लग्नाचा पहिलाच वाढदिवस अन् रणबीरने केला धक्कादायक खुलासा!
Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding Anniversary : रणबीर कपूर आणि आलिया भट हे बॉलिवूडचं क्यूट कपल गेल्या वर्षी 14 एप्रिलला विवाहबंधनात अडकलं होत. आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. तर आता ही जोडी एका मुलीचे पालक ही झाले आहेत. नुकत्याच एका इंटरव्ह्यूमध्ये रणबीर कपूरने आपल्या आणि आलियाच्या नात्याबद्दल एक खुलासा केला आहे. हा खुलासा नेमका काय […]
-
Ravi Rana : पवारांनी उध्दव ठाकरेंची साथ सोडली तर… आमदार राणांचा ठाकरेंवर निशाणा
Ravi Rana on Udhav Thackery : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीमध्ये काही तरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे पवार कुटूंबीयांनी म्हणजे स्वतः शगद पवार आणि अजित पवार यांनी भाजपचं केलेलं समर्थन यामुळे देखील राज्याच्या राजकारणात पुन्हा सत्ताबदल होणार का? अशा देखील चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यादरम्यान ठाकरे गटावर भाजप आणि मित्र […]
-
Ved Movie On OOT : वेडच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, वेड चित्रपट पाहा ‘या’ ओटीटीवर
Ved Movie On OOT Platform : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा देशमुख यांचा सुपरहिट मराठी चित्रपट ‘वेड’ आता ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच प्रेक्षकांसाठी वेडच्या निर्मात्यांनी आणखी एक मेजवानी दिली आहे. ती म्हणजे वेड हा चित्रपट आता हिंदीमध्ये देखील पाहता येणार आहे. रोमॅंटिक ड्रामा असेलेल्या वेड चित्रपटाला प्रेक्षकांनी चित्रपटगृहात प्रचंड प्रतिसाद […]









