- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Radhakrishna Vikhe Patil यांची मोठी घोषणा, राज्यातून ‘एनए टॅक्स’ पूर्णपणे हटवणार
NA Tax Completely free in Maharashtra : रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्रेडाई महाराष्ट्र 2023-25 च्या कार्य कारणीच्या पदग्रहण सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी ‘एनए टॅक्स’ म्हणजे अकृषी कराविषयी मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, राज्यामध्ये आता लवकरच एनए टॅक्स पूर्णपणे हटवला जाणार आहे. त्यामुळे आता जमीन खरेदीच्या […]
-
Bad Boy : मिथुन चक्रवर्तीच्या मुलाच्या चित्रपटाला अमिताभ बच्चन यांच्या शुभेच्छा!
Amitabh Bachhan wished to Namashi Chakraborty : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती याचा बॅड बॉय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे. नमाशी चक्रवर्ती आणि अमरिन हे दोघे या चित्रपटात मुख्य भुमिकेत आहेत. या चित्रपटातील काही गाणे देखील रिलीज झाले आहेत. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती याच्या या चित्रपटाला अभिनेते अमिताभ […]
-
Unseasonal Rain : पुढील तीन तास पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी झोडपणार
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी देखील देखील कोसळल्या आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. येणाऱ्या काही तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने […]
-
Gautami Patil म्हणाली मला लग्न करायचंय; पठ्ठ्याने थेट पत्रच धाडलं…
Farmers son letter to gautami patil : सध्या सोशल मीडिया स्टार डान्सर झालेल्या गौतमी पाटीलचे (Gautami Patil) नाव कमी कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राभर लोकप्रिय झालं आहे. आपल्या लावणीमुळे गौतमीने चाहत्यांना चांगलेच घायाळ केले आहे. गौतमीचा डान्स बघायला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. आता नुकतचं एका झालेल्या मुलाखतीमध्ये गौतमीने पहिल्यांदा लग्नाविषयी मोठा गौप्यस्फोट केले आहे. गेल्या काही […]
-
Sanjay Raut : नागपूरच्या वज्रमूठ सभेत अजित पवारांना डावललं? राऊत स्पष्टच बोलले
Sanjay Raut On Ajit Pawar : महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर आता नागपूरमध्ये सभा घेतली जाणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली असून उद्या रविवार, 16 एप्रिलला ही […]
-
Shital Mhatre : त्यांना सत्तेसाठी भीम शक्तीची आठवण येते… म्हात्रेंचा ठाकरेंना टोला
Shital Mhatre On Udhav Thackery : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी यांची युती होणार अशा चर्चा सुरू होत्या. तशा त्यांच्या भेटी देखील होत होत्या पण प्रकाश आंबेडकरांच्या या युतीसाठी काही अटी होत्या. त्यांच्या या युतीवरून राज्याच्या राजकारणात चर्चा झाल्या. मात्र या युतीच्या […]
-
अंधेरी पोलिसांच्या नावे इंजिनिअर तरुणीकडून उकळले 25 लाख, पुण्यातील प्रकार…
Pune Cyber Crime : पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामध्ये खून, दरोडे, कोयता गॅंगनंतर आता सायबर गुन्ह्यांत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक फसवणुकीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये विशेष म्हणजे शिक्षित लोकंच जास्त बळी पडत असल्याचे निदर्शनात येत आहे. असाच एक प्रकार पुण्यात एका इंजिनिअर तरुणीसोबत घडला आहे. अंधेरी […]
-
Sanjay Raut : कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ठिकऱ्या उडाल्यात
Sanjay Raut On Karnataka Assembly Election: कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीत दिवसेंदिवस भाजपसाठी डोकेदुखी वाढत आहे. भाजपमधील काही आमदारांचे तिकीट नाकारल्याने पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. भाजपला धक्का माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Sawadi) यांनी दिला आहे. भाजपने मंगळवारी (12 एप्रिल) कर्नाटक विधानसभा निवडणूकसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत 189 उमेदवारांचा समावेश आहे. जाहीर झालेल्या […]
-
Sanjay Raut : अमित शाह हे महाविकास आघाडीची सभा पाहायला येत आहेत
Sanjay Raut On Amit Shah Mumbai tour: महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर आता नागपूरमध्ये सभा घेतली जाणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली असून उद्या रविवार, 16 एप्रिलला […]
-
Sanjay Raut : नागपूरमध्ये विकास दिसतो, तसे सुडाचे इमलेही उभे, राऊतांचा फडणवीसांना टोला
Sanjay Raut On BJP : ‘नागपूरला पूर्वी एक संस्कार आणि संस्कृती होती. नागपूरचा समाज हा अत्यंत सर्वव्यापी आहे. कला, साहित्य, संस्कृती, सर्व इथेच सुरू झालं आहे. इथेच राष्ट्रीय स्वंय सेवक संघाचं मुख्यालय आहे आणि येथेच दिक्षाभुमी आहे. मोठे मोठे मराठी साहित्यिक येथे आहे. इथेच आम्ही संघर्ष करणारे लोक पाहिले आहेत. पण आता येथे जसा विकास […]









